मोदी सरकारने आणलेल्या कृषी विधेयकांच्या चिकित्सेची चिकित्सा

कायद्याने शेतकऱ्याचा फायदा होणार की नुकसान याचा विचार बहुतांश शेतकरी आणि शेतकऱ्याचे मुलं करत असले पाहिजेत..

98

आमचे इतर लेख वाचण्यासाठी फेसबुक पेज लाईक करा
————————————————————-
    केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी तीन विधेयक आणली आणि या विधेयकांवर गदारोळ सुरू झाला ,तो विरोध आता रस्त्यावर उतरला . शेतकरी संभ्रमित झाला की या कायद्याने नेमके माझ्या वर काय परिणाम होणार आहेत. या कायद्याने शेतकऱ्याचा फायदा होणार की नुकसान याचा विचार बहुतांश शेतकरी आणि शेतकऱ्याचे मुलं करत असले पाहिजेत.

शेतकरी पुत्रांनो हे तिन्ही विधेयक इंटरनेटवर उपलब्ध आहेत याचा विरोध किंवा समर्थन करण्याच्या आधी आपण हे तिन्ही विधेयक निदान वाचले पाहिजे, समजून घेतले पाहिजे आणि मग जर तुमची ही खात्री होत असेल की याने शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे तर मग याला विरोध करायला हरकत नाही परंतु कुणीतरी सांगतो म्हणून त्याचा विरोध करणं किंवा कोणीतरी सांगतो म्हणून समर्थन करणे ह्या दोन्ही बाबी सारख्याच चुकीच्या आहेत.

राजकीय पक्ष एकमेकाला विरोध करत असतात हा विरोध आधी होता, पुढेही चालू राहील. तो योग्य की अयोग्य हा तुम्ही तुमच्या विवेक बुद्धीचा वापर करून ठरवा. मंदिर उघडा म्हणून महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत आहे आणि बीजेपी आंदोलन करते आहे या उलट मंदिरे उघडा म्हणून मध्यप्रदेशमध्ये भाजप सत्तेत आहे तेथे काँग्रेस आंदोलन करते. यापैकी कोणत्याही पक्षाला निदान दहावी-बारावीच्या शाळा, एम पी एस सी , यु पी एस सी चे वर्ग, पदवी कॉलेजेस सुरू व्हावे म्हणून आंदोलन करावं वाटलं नाही कारण भावनिक मुद्दे राजकारण्यांच्या सोयीचे असतात म्हणून ते वेळोवेळी त्याला हात घालत असतात.

या विधेयकांना विरोध असलेल्या काही मुद्द्याची चिकित्सा करू

१.करार शेती हा शेती भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव आहे-

एक लक्षात घ्या करार शेती हे बंधनकारक नाही तर तो शेतकऱ्यांपुढे उभा केलेला एक पर्याय आहे. आजही प्रत्येक गावांमध्ये शेतकऱ्याची जी मुलं नोकरीसाठी बाहेर शहरांमध्ये आहे त्यांची शेती त्यांच्या कुटुंबातला कोणीतरी किंवा जवळच्या कोणीतरी वर्षानुवर्षे वाहत आलेला आहे ही करार शेतीच आहे . आता ही प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने करता येणार आहे एवढा यातला फरक आहे.

समजा आपली शेती जर आपण एखाद्या कंपनीला करार पद्धतीने दिली तर ते त्याचा मालक होऊ शकत नाही (sec 8 )
करार् शेती किती वर्षासाठी असेल हे ठरवण्याचा अधिकार या कायद्यानुसार शेतकऱ्याला आहे तो कमीत कमी एक पिकाचा कालावधी असेल तिथून ते पाच वर्षापर्यंत करता येऊ शकतो (sec 3.3 )

ही शेती हस्तांतरित करण्याचा, विकण्याचा, भाड्याने देण्याचा किंवा मोरगेज करण्याचा अधिकार स्पष्टपणे या विधेयकामध्ये नाकारण्यात आलेला आहे ( sec 8.a ) .जर त्या भाडेपट्टीने घेतलेल्या जमिनीवर एखाद स्ट्रक्चर उभ केल असेल (जसे शेड )तर तेही तुमच्या एग्रीमेंट पिरेड संपण्याच्या आधी काढून घेण्याचे बंधन कंपनीवर आहे ते जर त्यांनी काढलं नाही तर करार संपल्यानंतर त्या ची मालकी

शेतकऱ्याकडे जाते(sec 8 b ). नैसर्गिक आपत्तीने जर शेतीचे नुकसान होत असेल जसे अतिवृष्टी,पूर ,टोळधाड तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याकडून भरपाई वसूल केल्या जाऊ शकत नाही.( Sec 14.2.3)

शेतमालाच्या कराराच्या संबंधांमध्ये शेतमाल घेऊन शेतकऱ्याला कंपनीच्या गेटवर जायची गरज नाही तर कंपनीने शेतमाल हा शेताच्या बांधावरून उचलावा असे हा करार सांगतो . ठरलेल्या वेळात शेतमाल उचलणे याची जबाबदारी कंपनीवर दिल्या गेलेली आहे(sec 6.1 a)

आजही अनेक वेळा आपण बाजार समितीमध्ये बारदाना नाही म्हणून किंवा सुतळी नाही म्हणून शेतमाल मोजून घेण्यास नकार दाखवला हे ऐकत आलेलो आहोत परंतु या विधेयकामध्ये तशी तरतूद आहे कि शेतमाल उचलण्याच्या जी पूर्वतयारी आहे ती करण्याची जबाबदारी कंपनीवर दिलेली आहे आणि अशा कोणत्याही कारणाने शेतमाल घेण्यास नकार देण्याचा अधिकार कंपनीस नाही (sec 6.1.b)

अजून एक उदाहरण लक्षात घ्या, कोणताही शेतकरी असं करणार नाही परंतु समजा एखाद्या शेतकऱ्याने कंपनीसोबत करार केला त्यांच्याकडून बियाणं घेतली खते घेतली आणि शेतकऱ्यांने पेरणी केलीच नाही अशाही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याकडून नुकसान भरपाई त्याच्या शेतजमिनी मधून करू शकत नाही(sec 15)

करार शेतीने काय साध्य झाले असेल तर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झाली ती म्हणजे रिक्स शेअरिंग. करार शेती करायची किंवा नाही हे शेतकऱ्याला ठरवायच आहे ज्यांना करायची नाही त्यांनी करूच नये पण ज्यांना नवीन वाट निवडायची आहे त्यांच्यासाठी हा पर्याय नाकारून आपण काय साध्य करणार आहोत??

२.बाजार समित्या बंद करण्याचा डाव आहे आणि आता हमीभाव मिळणार नाही
बाजार समित्यांमध्ये एकूण शेतमालाच्या फक्त 6 टक्के शेतमाल विकल्या जातो 94 टक्के शेतमाल हा अजूनही मार्केट कमिटी च्या बाहेरच विकला जातो म्हणून जोपर्यंत हे सहा टक्के शेतकरी बाजार समित्या नाकारत नाही तोपर्यंत बाजार समित्या बंद होऊ शकत नाही.

2016 मध्ये भाजीपाला आणि फळे ही बाजार समितीच्या बाहेर विकण्याचा अधिकार दिला गेला होता त्यानंतर काही सगळाच भाजीपाला हा बाजार समितीच्या बाहेर विकला गेला असे नाही, तर शेतकऱ्यांपुढे एक पर्याय मिळाला आणि त्यामुळे ज्यांना विकायचा होता त्यांनी बाजार समितीच्या बाहेर भाजीपाला विकला इतरांनी तो बाजार समितीमध्ये च विकला .

ही विधेयक आल्यानंतर एक-दोन आठवड्या मध्येच रब्बीचा हमीभाव जाहीर झाला त्यामुळे बाजार समितीच्या बाहेर शेतमाल विकण्याच स्वातंत्र्य दिल्याबरोबर हमीभाव बंद होणार आहे आणि बाजार समित्या बंद होणार आहे हे खरं वाटत नाही .

अनेक वर्षांपासून संत्रा उत्पादक शेतकरी हे संत्रा शेतातूनच बाजार समितीच्या बाहेर विकत आलेले आहे आता जर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आमचा संत्रा बाजार समितीत हमीभावाने विकत घ्या अशी मागणी केली तर काय परिस्थिती होईल

३. व्यापारी पैसे देणार नाहीत
ही मांडणी म्हणजे शेतकरी अगदी साधे भोळे आहेत आणि धान्य विकत घेणारे व्यापारी हे लबाड आणि नालायक आहेत अशा प्रकारची आहे. जे व्यापारी आपली पत सांभाळत नाहीत ते बाजारात जास्त दिवस टिकत नाहीत.

व्यापार्‍याला आपली पत असते आणि त्याला ती सांभाळावी लागते आणि म्हणून जे व्यापारी आपला व्यवहार चोख ठेवतात त्यांच्याच कडे शेतकरी वर्षांनुवर्षे आपला शेतमाल विकतात.

कोणत्याही व्यवहारांमध्ये दक्षता बाळगणे गरजेचे असते कारण फसवणूक होऊ शकते. संत्रा विकत असताना काही वेळा असं झालाय परंतु नंतर शेतकऱ्यांनी बदल केला जेव्हा आपला सौदा ठरत असेल तेव्हाच काही रक्कम घ्यायची आणि पूर्ण संत्रा तोडल्यानंतर उचल होईल तेव्हा उर्वरित पैसे घ्यायचे असा एक प्रघात या भागांमध्ये पडला .

आपण एका दोषपूर्ण व्यवस्थेतून तुलनेने कमी दोषपूर्ण व्यवस्थेमध्ये जात आहोत आणि ही येणारी नवीन व्यवस्था काही ही दोषमुक्त आहे असं नाही परंतु यामुळे बाजार समितीच्या बाहेर शेतमाल विकण्याचा अधिकारच असू नये हे ही योग्य नाही.

या विधेयकामध्ये काही त्रुटी आहेत आणि त्यात सुधारना करा म्हणून प्रयत्न करताना एखादा पक्ष किंवा संघटना दिसत असेल तर याचे स्वागतच करायला पाहिजे परंतु त्यात त्रुटी आहेत म्हणून हे विधेयक नको हा तर्क पटण्यासारखा नाही कारण देशाला स्वातंत्र्य देणारा 1947 चा कायदा एकदम झाला नाही त्याआधी 1935 ,1919 ,1909 असे कायद्याचे काही टप्पे आहेत आणि त्यानंतर स्वातंत्र्याची पहाट उगवली.

1909, 1919 या कायद्यांमध्ये अनेक त्रुटी होत्या त्या नंतर आंदोलन करून दुरुस्त करण्यात आल्या परंतु 1909 मध्ये जर एखाद्याने ह्या सुधारणेचा कायदाच नको असे म्हटले असते तर 1947 ला स्वातंत्र्याची पहाट उगवली असती का?

शेतकरी पुत्रांनो हे विधेयक झाले म्हणजे एकदम चमत्कार होणार आहे आणि शेतकऱ्याला अच्छे दिन येणार आहे असं नाही तर हे शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने पुढे टाकलेले एक पाऊल आहे. ते आपल्या फायद्याचं आहे की नुकसान होणारं आहे हा विचार आपल्याला करायचा आहे आणि मग समर्थन किंवा विरोध हे आपल्या विवेकबुद्धीने ठरवायचं आहे.

डॉ आशिष लोहे ,
वरुड अमरावती , किसानपुत्र आंदोलन
————————————————————-
आमचे इतर लेख वाचण्यासाठी फेसबुक पेज लाईक करा

98 Comments
 1. but web hosting says

  If you desire to get a good deal from this paragraph then you have
  to apply such techniques to your won blog.

 2. t.co says

  Howdy just wanted to give you a quick heads up.

  The text in your post seem to be running off the screen in Safari.

  I’m not sure if this is a formatting issue or something to do with browser compatibility but I thought I’d post to let you know.
  The design and style look great though! Hope you get
  the problem resolved soon. Cheers

 3. scoliosis surgery this says

  I know this web site provides quality based posts and additional information, is there any other web site which provides these stuff in quality?

 4. asmr are says

  I am really delighted to read this web site posts which carries lots of valuable facts, thanks for providing these kinds of
  statistics.

 5. kingscard says

  466675 248926Thank you for having the time to discuss this topic. I truly appreciate it. Ill stick a link of this entry in my site. 972706

 6. asmr this says

  It’s really a great and useful piece of information. I’m glad that you shared this helpful information with us.
  Please keep us informed like this. Thanks for sharing.

 7. their asmr says

  Howdy, i read your blog from time to time and i own a similar one and i was
  just wondering if you get a lot of spam comments? If so how do you prevent it, any plugin or
  anything you can recommend? I get so much lately it’s driving me
  crazy so any assistance is very much appreciated.

 8. asmr our says

  Hello! Do you use Twitter? I’d like to follow you if that would be ok.
  I’m definitely enjoying your blog and look forward to new updates.

 9. scoliosis surgery a says

  Do you have a spam issue on this site; I also am a blogger, and I was wanting to know your situation; we have created
  some nice practices and we are looking to exchange strategies with other
  folks, be sure to shoot me an email if interested.

 10. gay middle eastern dating https://dating-gaym.com/

 11. write good essay

  what to write about in a college essay https://essayghostwriter.com/

 12. kardinal stick says

  279854 266104Keep up the great piece of work, I read few weblog posts on this web internet site and I believe that your internet site is real fascinating and has lots of excellent information. 311906

 13. 648396 159030Be the precise weblog should you have wants to learn about this topic. You comprehend considerably its practically onerous to argue to you (not that I personally would needHaHa). You undoubtedly put a new spin for a subject thats been discussing for some time. Good stuff, basically nice! 115704

 14. Gustavocon says

  writing essays for money
  write my essay for me

 15. Paket Honeymoon Bali says

  583065 687255I was suggested this weblog by way of my cousin. Im no longer confident whether or not this put up is written by him as nobody else realize such detailed about my trouble. Youre great! Thanks! 37834

 16. kardinal stick says

  77148 34627quite nice publish, i definitely really like this web site, maintain on it 55636

 17. 545513 495769Thank you for the sensible critique. Me and my neighbor were just preparing to do some research about this. We got a grab a book from our local library but I feel I learned a lot more from this post. Im very glad to see such great information being shared freely out there. 33973

 18. buy Psychedelics online Canada says

  583671 98910hi there, your internet site is discount. Me thank you for do the job 443839

 19. http://bit.ly/30PMnN4 says

  After looking at a number of the blog articles
  on your site, I truly appreciate your way of writing a blog.
  I saved it to my bookmark website list and will be checking back
  soon. Please visit my web site as well and let me know what you think.

  https://parttimejobshiredin30minutes.wildapricot.org/ part
  time jobs hired in 30 minutes

 20. Slot88 online says

  769509 548185Youll notice several contrasting points from New york Weight reduction eating strategy and every one 1 may be beneficial. The very first point will probably be authentic relinquishing on this excessive. shed weight 737149

 21. ps4 games off says

  I couldn’t resist commenting. Exceptionally well written!

 22. Bassetti Bettwäsche Sale says

  305079 837610I visited a great deal of website but I conceive this 1 contains something particular in it in it 940928

 23. or ps4 games says

  Appreciate the recommendation. Let me try it out.

 24. bingo online for money

  best no deposit bonus online casino https://casinoonlinek.com/

 25. relx says

  179646 46294hello, i came in to learn about this topic, thanks alot. will put this web site into my bookmarks. 447283

 26. writing descriptive essays https://student-essay.com/

 27. personal essay writing

  help me write a essay https://multiessay.com/

 28. writing essays about literature https://essaytodo.com/

 29. writing narrative essay https://buy1essay.com/

 30. Dark0de says

  539330 796534great . Thanks for informations . Ill be back. Thanks once more 840516

 31. Dark0de Market Link says

  995728 140986Rattling clean internet site , thanks for this post. 512102

 32. is asmr says

  This is a topic which is near to my heart… Take care!
  Where are your contact details though?

 33. a asmr says

  I needed to thank you for this very good read!! I absolutely enjoyed every
  bit of it. I have you book marked to check out new stuff you post…

 34. mother son sex games https://sexgameszone.com/

 35. frolpwecerit says

  I do not even know how I finished up here, however I assumed this put up used to be good. I don’t recognize who you might be however certainly you are going to a well-known blogger if you are not already 😉 Cheers!

 36. loli sex games

  mobile sex games furry https://cybersexgames.net/

 37. frol pwecerit says

  Hi my family member! I wish to say that this post is awesome, nice written and come with almost all significant infos. I?¦d like to look extra posts like this .

 38. pay to write essay https://yoursuperessay.com/

 39. write a essay about yourself https://checkyouressay.com/

 40. ohio gay dating

  gay dating game anime https://gayprideusa.com/

 41. gay dating sites teen

  the dating guy gay https://gayfade.com/

 42. stages of critical thinking https://criticalthinking2020.net/

 43. collage essay example https://topvpndeals.net/

 44. book title in essay https://tjvpn.net/

 45. cause and effect essay outline https://vpnshroud.com/

 46. argument essay outline https://vpnsrank.com/

 47. essay generator

  how to write a why this college essay https://windowsvpns.com/

 48. fvoa86 says

  how to get cialis buy cialis online safely cialis 20 mg price

 49. Hollis Caveney says

  It?s hard to find knowledgeable people on this topic, but you sound like you know what you?re talking about! Thanks

 50. zortilo nrel says

  I conceive this website has got some real superb information for everyone : D.

 51. 2somerset

  2database

 52. 1torpedoes

  3halcyon

 53. bitly.com says

  I read this paragraph fully concerning the resemblance of most recent and
  previous technologies, it’s awesome article.

 54. gay true dating site

  gay mature dating https://gayprideusa.com

 55. steve cardenas dating gay https://speedgaydate.com

 56. gay dudes strong bo odor dating sites https://gayfade.com

 57. gay dating site crossword https://gaysugardaddydatingsites.com

 58. laully says

  tadalafil online petcialisrov cialis no doctor’s prescription us

 59. skribbl unblocked says

  skribbl io is a free multiplayer drawing and guessing game. Draw and guess words with your friends and people all around the world! Score the most points and be the winner!

 60. http://j.mp/3HzBcIr says

  Hi there, I discovered your web site by way of Google while looking for a related matter, your website came up, it seems
  great. I’ve bookmarked it in my google bookmarks.

  Hello there, just was alert to your blog thru Google, and found that it’s truly
  informative. I am gonna watch out for brussels.
  I will be grateful should you continue this in future.
  A lot of people will be benefited out of your writing.
  Cheers!

 61. www.promosongroup.com says

  Beginning a web based casino bill with out a large bonus provide is going of concern.

 62. online pharmacy canada – The got my spondulicks and not in any case received my items on more than 3 months and they told be it’s not there question and i obligatory to get in touch with my townsman temporary office!! Don’t at any things over to buy from them.

 63. ciel.moo.jp says

  Dies ist, was auf all-the little Regel Datenschutz Personen Kommen eine schauen wenn in.

 64. zpackus.com says

  My aim was 15 pounds (thinking that was within reach). With the clear of the program, I ended up losing 30 pounds! I’ve been on Livelihood immediately for 3 months. I’m getting compliments and of sure I break them how I did it, what’s confusing, and suitable for dream of the marked people with Morals Protein at the z-pack us!

 65. azithromycintok.com says

  Excellent. I discern welcomed and pique to speak to the veracious living soul when needed. I wish unquestionably go shy away from for myself if I trouble a azithromycintok. This culture I went in the service of my dog.

 66. zkijjnm says

  asthma treatments – inhaler otc
  Wow plenty of valuable material.

 67. pop slots
 68. all slots casino

  multiclass spell slots 5e https://candylandslotmachine.com/

Leave A Reply

Your email address will not be published.