शेणखत वापरत आहात ? हा धोका माहित आहे का ?

शेतकरी शेतातील उकिरड्यात, खड्ड्यात वर्षभर साठवलेले शेण हे खत म्हणून शेतात मिसळतात. असे शेण चांगले कुजलेले असावे.

34

आमचे इतर लेख वाचण्यासाठी फेसबुक पेज लाईक करा
——————————————————————-
सेंद्रिय शेतीसोबत सेंद्रिय खतांचा वापर देखील वाढू लागला आहे. दिवसेंदिवस शेतकरी देखील शेणाचा वापर वाढवत आहे. ३ हजार रुपये असणारे शेणखत आता ६००० रुपये ट्रोली मिळत आहे. एवढ्या किमतीत खरेदी करतोय पण त्याची शाश्वतता देखील तपासली गेली पाहिजे.

शेणखताचा वापर करताना शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होतात. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

पांढऱ्या मुळीची चांगली वाढ झाल्यामुळे झाडातील संजीवकांची निर्मिती तसेच वहनदेखील चांगल्याप्रकारे होते. बरेचसे शेतकरी शेतात शेणखत अगदी सहजपणे मिसळून निवांत राहतात. परंतु शेणखताबरोबरच इतर स्रोतांपासून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचा देखील वापर करावा लागतो. शेणखत हे जमिनीच्या आरोग्यासाठी एक प्रकारे पूरक म्हणून कार्य करते.

शेणखताचे फायदे
१.  शेणखतामधून अन्नद्रव्यांचे मिळणारे प्रमाण रासायनिक खतांच्या तुलनेत फारच अत्यल्प असते. परंतु सेंद्रिय पदार्थांचा अंतर्भाव जास्त असल्यामुळे सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण जमिनीत तयार होते.
२. जमिनीत अन्नद्रव्ये उपलब्ध करण्यास मदत करणारे जिवाणू जसे ऍझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळवण्यास मदत करणारे जिवाणू इ. इतर सूक्ष्मजीवांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. गांडुळांचा जमिनीतील वावर वाढतो.
३.  जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
४.  शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होतात.
५. जमिनीतून वापरण्यात येणारे जैविक-कीड- रोगनाशके जसे ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, पॅसिलोमायसिस, बिव्हेरिया, मेटारायझियम आणि जैविक खते जसे ऍझोटोबॅक्टरसह इतर अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंची वाढ नैसर्गिक पद्धतीने होण्यास मदत होते.
६.  जमिनीतील मुळांच्या कार्यक्षेत्रातील श्वसन वाढून मुळांद्वारे संश्लेषित करण्यात येणाऱ्या संजीवकांची निर्मिती चांगल्या प्रकारे होते.
७. पांढऱ्या मुळींची वाढ जोमदार होऊन पीक संपूर्ण हंगामात निरोगी असते.
८.  पांढऱ्या मुळीची चांगली वाढ झाल्यामुळे झाडातील संजीवकांची निर्मिती आणि वहन चांगल्याप्रकारे होते.
९.  जमिनीची पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होऊन जमिनीच्या सामूमध्येदेखील अपेक्षित बदल होतो.

जमिनीत शेणखत मिसळताना घ्यावयाची काळजी-
१. लहान क्षेत्र असलेले शेतकरी शेतातील उकिरड्यात, खड्ड्यात वर्षभर साठवलेले शेण हे खत म्हणून शेतात मिसळतात. असे शेण चांगले कुजलेले असावे.
२. शेणामध्ये हुमणी, कॉकचाफर भुंगे, नारळावरील गेंड्या भुंग्याच्या अळ्या इत्यादी किडींच्या अळी अवस्था आढळतात. ज्यास बरेचसे शेतकरी “शेणकिडे’ म्हणून संबोधतात. अशा विविध भुंगेरावर्गीय किडींच्या अळ्या शेणखताद्वारे पसरून शेतातील मुख्य पिकास नुकसान पोचवितात.
३.  भुंगेरावर्गीय किडींची मादी मे-जून महिन्यांत शेणासारख्या कुजणाऱ्या पदार्थांमध्ये अंडी घालतात. त्यामुळे शेतातील शेणाचा खड्डा, ढिगारा, उकिरडा इत्यादी मे महिन्याच्या सुरवातीलाच रिकामा करून हे शेणखत शेतात मिसळून द्यावे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर त्यामध्ये घातल्या जाणाऱ्या अंड्यानंतर होणारा प्रसार थांबविता येईल.
४. शेणखत जमिनीत मिसळताना त्यात सापडणाऱ्या भुंगेऱ्यांच्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
५.  उन्हाळ्याच्या दिवसांत चाऱ्याची कमतरता असताना शेतकरी मोकळ्या शेतात जनावरे चरण्यास सोडतात. त्यांचे शेण शेतात विखुरलेल्या स्वरूपात पडते.
६.  मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरवातीला पडणाऱ्या पावसाबरोबरच हुमणीच्या मादी भुंगेऱ्यांकडून अशा कुजणाऱ्या शेणात अंडी घातली जातात. त्यामुळे अशा शेतात पुढील हंगामात घेतले जाणारे पीक हे हुमणीच्या अळीद्वारे प्रादुर्भावग्रस्त होते.
७.  काही शेतात तर शेळ्या-मेंढ्या ज्या गोलाकार रिंगणात बसविल्या जातात, त्याच भागात पावसाळ्यात हुमणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. कुजणाऱ्या शेणात पिकांस उपद्रवी ठरणारी बुरशी, मर रोग, मूळकूज, करपा, सड या रोग निर्माण करणाऱ्या बुरशी या शेणात नसाव्यात.
८. बऱ्याच वेळा शेतातील निंदण्यात येणारे गवत जनावरांच्या गव्हाणीत चारा म्हणून वापरले जाते. अशा तणांच्या मुळास लटकलेली शेतातील माती रोगकारक बीजाणूंसह शेणाबरोबर खड्ड्यात जाते. त्या ठिकाणी इतर सेंद्रिय पदार्थांबरोबर वाढते. अशा वेळेस शेणखतास जैविक प्रक्रिया करून घेणे आवश्यक ठरते.

एक टन शेणखतापासून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण 
नत्र –  5.6 किलो,
स्फुरद – 3.5 किलो,
पालाश –  7.8 किलो,
गंधक –  एक किलो,
मंगल –  200 ग्रॅम,
जस्त – 96 ग्रॅम,
लोह –  80 ग्रॅम,
तांबे – 15.6 ग्रॅम,
बोरॉन –  20 ग्रॅम,
मॉलिब्डेनम – 2.3 ग्रॅम,
कोबाल्ट –  एक ग्रॅम.

शेणखतावर शक्य असलेल्या प्रक्रिया 
१.  शेणखत शेतात मिसळताना चांगले कुजलेले असावे. शेणखत पूर्णपणे कुजविण्यासाठी कंपोस्ट कल्चरचा वापर करावा. कंपोस्ट कल्चरचा वापर करताना एक टन शेणखतासाठी एक किलो किंवा एक लिटर कल्चर पुरेसे ठरते.
२.  शेणखतातून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरिडी, सुडोमोनास फ्लुरोसन्स या जैविक घटकांचा वापर शेणखड्ड्यात करावा.
३. शेणकिड्यांच्या नियंत्रणासाठी मेटारायझियम ऍनिसोप्ली, बिव्हेरिया बॅसियाना यांसारख्या जैविक कीडनाशकांचा वापर करावा.
४.  म्हशी, गाईंच्या गोठ्यात बाहेरून आणल्या जाणाऱ्या शेणात काहीवेळा प्लॅस्टिकच्या छोट्या बाटल्या, इंजेक्शन
सिरींज – सुया, जनावरांच्या लसीकरणानंतरचे टाकाऊ पदार्थ, काच, कृत्रिम रेतन केल्यानंतर टाकण्यात येणारे प्लॅस्टिकचे हातमोजे, नळ्या काहीवेळा दिसून येतात. असे घटक शेतात आल्यास त्यापासून प्रदूषण वाढते. त्यामुळे या गोष्टी निवडून मगच शेतात खत टाकावे.
५. भाजीपाला पिकात अर्धवट कुजलेले शेणखत जमिनीत मिसळल्यास त्या ठिकाणी शेण कुजताना उष्णता निर्माण होते. त्यामुळे उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या संख्येवर, गांडुळांवर तसेच मुळांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ताजे शेण, अर्धवट कुजलेल्या शेणाऐवजी ते चांगले कुजवून मगच जमिनीत मिसळावे.
६. गोठ्यातील शेण, शेतातील कचरा, जनावरांच्या गोठ्यातील काडी-कचरा सेंद्रिय पदार्थांचा वापर करून सुधारित पद्धतीने कंपोस्टिंग करून शेतात मिसळल्यास अधिक चांगले ठरते. असे शक्य न झाल्यास गोठ्यातील शेण मोकळ्या जागेत साठवून त्यावर पाणी टाकून, कंपोस्ट कल्चरचा वापर करून चांगले कुजवून घ्यावे. नंतर असे चांगले कुजलेले खत शेतात टाकावे.
७. फळबागेत शेणखत मिसळताना खड्डा खणून नंतर मातीने बुजवून टाकावे. मातीच्या संपर्कात आल्यामुळे सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. शक्य झाल्यास अशा शेणापासून गांडूळ खत तयार करून मग बागेत टाकावे. त्यामुळे जास्त फायदा मिळेल.
८. शेळ्या-मेंढ्यांचे लेंडी खत टाकताना अशा खतातून शेतात बाभळीसारख्या वनस्पतींच्या बियांचा प्रसार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेळ्या- मेंढ्या चरताना बाभळीच्या शेंगा खातात. त्यामुळे बाभळीच्या बिया त्यांच्या विष्ठेद्वारे बाहेर टाकल्या जातात. अशा कळपातील लेंडीखत बागेत टाकल्यास शेतात बाभळीचे झाडे पुढील पाच ते सहा वर्षांपर्यंत उगवत राहतात. त्यामुळे त्याचा त्रास येणाऱ्या हंगामात वर्षानुवर्षे होतो.
१०. काही शेतकरी म्हशींच्या तबेल्यातील पातळ शेणखत शेतात तसेच मिसळतात. परंतु अशा खतात ओलाव्याचे प्रमाण खूपच जास्त असते. त्यामुळे असे शेणखत मिसळल्यानंतर त्यापासून मिळणारे शुष्क सेंद्रिय पदार्थ अतिशय कमी असतात.
११.  गावाच्या बाहेर प्रत्येक घरांचे शेण टाकण्याचे ठराविक उकिरडे असतात. यामध्ये प्लॅस्टिकच्या वस्तूंचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात अशा ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे असे शेणखत शेतात वापरताना योग्य ती काळजी घ्यावी.

शेणखताचा वापर कसा कराल? 
१. जमिनीची मशागत करताना शेवटी कुळवणी आधी हेक्टरी पाच ते 10 टन शेणखत मिसळावे. फळबागांसाठी उपलब्धतेनुसार एकरी 10-15 टन शेणखत मिसळावे.
२.  भाजीपाला रोपवाटिका तयार करताना गादीवाफ्यावर चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत ट्रायकोडर्माचा वापर करून नंतरच बियाणे पेरावे.
३.  चांगल्या कुजलेल्या शेणखताचे लहान-लहान ढीग करून त्यात ट्रायकोडर्मा, सुडोमोनास यांसारखी जैविक कीडनाशके आणि जैविक खते 15 दिवसांपर्यंत मिसळून ठेवल्यास अशा जैविक घटकांची वाढ झपाट्याने होते.
४. नंतर असे सर्व ढीग एकत्र करून भाजीपाला पिके, फळबागेत मिसळल्यास अतिशय चांगले परिणाम मिळतात. शेणखताचा उत्तम माध्यम म्हणून जैविक घटकांच्या वाढीसाठी उपयोग करून घेता येईल.
4) टोमॅटोसारख्या भाजीपाला पिकासाठी गादीवाफा तयार करण्यापूर्वीच हेक्टरी 20 टन शेणखत, निंबोळी पेंड, ट्रायकोडर्मा इ.सह शेतात मिसळावे. नंतर तयार झालेल्या गादीवाफ्यावर रोपांची लागवड करावी.
——————————————————————-
आमचे इतर लेख वाचण्यासाठी फेसबुक पेज लाईक करा

34 Comments
 1. Rupesh aherkar says

  छान माहिती मिळाली आभारी आहे सर

 2. Sanjay says

  Good information

 3. Tanaji maske says

  Nice information sir

 4. श्री सुनिल बबन थोरवे says

  खुप खुप छान आहे तुम्ही आम्हाला असेच महिती मिळावी हीच विनंती आहे

 5. Sunil Baban Thorave says

  Very very nice

 6. oxvow.com says

  optimal post, i love it

 7. Since the admin of this website is working, no uncertainty very soon it will be famous,
  due to its feature contents. 0mniartist asmr

 8. 0mniartist says

  I’m amazed, I have to admit. Rarely do I encounter a blog that’s equally educative and interesting, and
  let me tell you, you have hit the nail on the head.
  The issue is an issue that too few people are speaking intelligently about.
  I’m very happy I found this in my hunt for something concerning this.
  asmr 0mniartist

 9. http://j.mp/3a8wFhV says

  Hey! I just wanted to ask if you ever have any issues with hackers?
  My last blog (wordpress) was hacked and I ended up losing many months of hard work due to no back up.
  Do you have any methods to stop hackers? asmr 0mniartist

 10. j.mp says

  Wow, that’s what I was exploring for, what a stuff! existing here at this web site, thanks
  admin of this web page. 0mniartist asmr

 11. gamefly in says

  Oh my goodness! Incredible article dude! Many thanks, However I am experiencing problems with
  your RSS. I don’t know the reason why I cannot
  subscribe to it. Is there anybody else getting the same RSS problems?

  Anybody who knows the solution can you kindly respond?
  Thanks!!

 12. asmr are says

  Hey! Someone in my Myspace group shared this site
  with us so I came to give it a look. I’m definitely enjoying
  the information. I’m bookmarking and will be
  tweeting this to my followers! Exceptional blog and amazing style and design.

 13. an asmr says

  Wow, this paragraph is fastidious, my younger sister is analyzing these
  things, thus I am going to tell her.

 14. on asmr says

  I really like what you guys are up too. This sort of clever work and coverage!

  Keep up the good works guys I’ve included you guys to our blogroll.

 15. when gamefly says

  I’ve been browsing online greater than three hours today, yet I by no
  means found any interesting article like yours.
  It’s lovely price sufficient for me. In my opinion, if all
  website owners and bloggers made excellent content as you
  probably did, the net can be a lot more useful than ever before.

 16. asmr what says

  May I simply say what a relief to discover an individual who truly knows what
  they are discussing on the net. You certainly realize how to bring an issue to light and make it important.
  More and more people need to check this out and understand this side of the story.

  I can’t believe you are not more popular because you certainly possess the gift.

 17. http://tinyurl.com/yj4dvzvo says

  Aw, this was a really nice post. Taking a few minutes and actual
  effort to generate a really good article… but what can I say… I put
  things off a lot and never seem to get nearly anything done.

 18. asmr there says

  I’ve been exploring for a little bit for any high-quality articles or weblog posts
  on this sort of area . Exploring in Yahoo I at last
  stumbled upon this site. Studying this information So i’m glad to exhibit that
  I’ve a very good uncanny feeling I discovered exactly what I needed.
  I most no doubt will make certain to do not overlook
  this website and give it a look regularly.

 19. asmr their says

  Howdy would you mind letting me know which webhost
  you’re utilizing? I’ve loaded your blog in 3 different web browsers
  and I must say this blog loads a lot quicker then most.

  Can you suggest a good internet hosting provider
  at a fair price? Many thanks, I appreciate it!

 20. http://tinyurl.com/ says

  scoliosis
  I’m pretty pleased to find this great site.
  I wanted to thank you for ones time just for this fantastic read!!
  I definitely appreciated every bit of it and I have you saved as a
  favorite to look at new things in your web site. scoliosis

 21. bitly.com says

  scoliosis
  Write more, thats all I have to say. Literally, it
  seems as though you relied on the video to make your point.
  You obviously know what youre talking about,
  why throw away your intelligence on just posting videos to your site when you
  could be giving us something informative to read?
  scoliosis

 22. bit.ly says

  scoliosis
  Hey! I know this is kinda off topic however , I’d figured I’d
  ask. Would you be interested in trading links or maybe guest writing a blog post
  or vice-versa? My blog discusses a lot of the same subjects as yours
  and I feel we could greatly benefit from each other.
  If you’re interested feel free to send me an email.
  I look forward to hearing from you! Great blog by the way!
  scoliosis

 23. https://785days.tumblr.com/ says

  free dating sites
  Link exchange is nothing else however it is only placing the other
  person’s blog link on your page at suitable place and other
  person will also do similar for you. free dating sites https://785days.tumblr.com/

 24. free dating sites
  I have fun with, result in I found exactly what I used to be looking for.
  You’ve ended my 4 day lengthy hunt! God Bless you man. Have a nice day.
  Bye dating sites

 25. but asmr says

  Hi there colleagues, how is all, and what you wish for to say regarding
  this piece of writing, in my view its really remarkable
  in support of me.

 26. free dating sites but says

  It’s very simple to find out any topic on net as compared to books, as I found this post at
  this web page.

 27. is dating sites says

  Howdy! This blog post couldn’t be written much better!
  Going through this post reminds me of my previous roommate!

  He constantly kept preaching about this. I am going to send this post to him.
  Fairly certain he’ll have a great read. Thank you for sharing!

 28. dating sites why says

  It’s amazing in favor of me to have a web site, which is valuable designed for my experience.
  thanks admin

 29. surgery scoliosis there says

  Excellent post. Keep writing such kind of info on your
  site. Im really impressed by it.
  Hey there, You have done a fantastic job. I’ll definitely digg it
  and in my view recommend to my friends. I am confident they’ll be benefited from this
  site.

 30. are scoliosis says

  I do not know whether it’s just me or if perhaps everyone else encountering issues with your site.
  It appears as if some of the text within your content are running off
  the screen. Can somebody else please comment and let me know if this is happening to them too?
  This could be a problem with my web browser because I’ve had this happen previously.
  Kudos

 31. free dating sites or says

  Hello just wanted to give you a brief heads up and let you know a
  few of the images aren’t loading properly. I’m not
  sure why but I think its a linking issue.
  I’ve tried it in two different internet browsers and both show the
  same outcome.

 32. free dating sites that says

  Hi there outstanding website! Does running
  a blog such as this require a massive amount work?
  I have virtually no understanding of programming but I was hoping to start my own blog soon.
  Anyhow, should you have any suggestions or techniques for new
  blog owners please share. I understand this is off subject nevertheless I just
  had to ask. Many thanks!

 33. http://tinyurl.com/y2zp6yhn says

  Do you mind if I quote a few of your posts as long as I
  provide credit and sources back to your weblog?

  My blog is in the exact same niche as yours and my visitors would truly benefit
  from a lot of the information you present here. Please let
  me know if this alright with you. Thanks a lot!

 34. http://tinyurl.com/ says

  Write more, thats all I have to say. Literally, it seems as though you
  relied on the video to make your point. You clearly know what youre talking about, why waste
  your intelligence on just posting videos to your blog when you could be giving us something informative to read?

Leave A Reply

Your email address will not be published.