शेतकऱ्यांनो सावधान ! कापूस खरेदीचा गौडबंगाल सुरु आहे…

‘सीसीआय’ शेतकऱ्यांकडील कापसाची खरेदी मात्र केंद्र शासनाने जाहीर केलेल्या मध्यम धागा व लांब धागा या दोन ‘ग्रेड’च्या आधारभूत किमतीनुसार करते. ही आधारभूत किंमत ‘एफएक्यू‘ (फेअर अ‍ॅव्हरेज क्वॉलिटी) दर्जाच्या कापसाची असते.

32

आमचे इतर लेख वाचण्यासाठी फेसबुक पेज लाईक करा
————————————————————-
कापूस उत्पादनात जगात भारत अव्वल क्रमांकावर तर प्रति हेक्टरी उत्पादनात बराच माघारला आहे. जगाच्या तुलनेत भारतातील कापसाचा उत्पादनखर्चही अधिक आहे. एवढेच नव्हे तर, कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सर्वाधिक प्रमाणही ‘कॉटन बेल्ट’मध्येच आहे.

केंद्र सरकार ‘सीसीआय’ (कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया)च्या माध्यमातून दरवर्षी देशभरातील कापसाची खरेदी करते. त्यासाठी ‘सीसीआय’ दरवर्षी कापसाच्या आखूड धागा, मध्यम धागा, मध्यम लांब धागा, लांब धागा व अतिरिक्त लांब धागा या पाच ‘ग्रेड’ दर 01 सप्टेंबर रोजी जाहीर करते.

दुसरीकडे, ‘सीसीआय’ शेतकऱ्यांकडील कापसाची खरेदी मात्र केंद्र शासनाने जाहीर केलेल्या मध्यम धागा व लांब धागा या दोन ‘ग्रेड’च्या आधारभूत किमतीनुसार करते. ही आधारभूत किंमत ‘एफएक्यू‘ (फेअर अ‍ॅव्हरेज क्वॉलिटी) दर्जाच्या कापसाची असते.

‘सुपर क्वॉलिटी’चा कापूस याच दरात खरेदी केला जातो तर ‘नॉन एफएक्यू’ दर्जाचा कापूस नाकारला जातो. मग, ‘सीसीआय’ दरवर्षी जाहीर करीत असलेल्या त्यांच्या पाच ‘ग्रेड’ आणि त्यांचे दर याचा उपयोग काय?

‘सीसीआय’ची निर्मिती केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत कंपनी अ‍ॅक्ट 1956 अन्वये 31 जुलै 1970 ला करण्यात आली. देशातील कापड उद्योगांना चांगल्या प्रतिचा कापूस सहज व नियमित उपलब्ध व्हावा, यासाठी ‘पब्लिक सेक्टर’मध्ये गणल्या गेलेले ‘सीसीआय’देशांतर्गत खुल्या बाजारातही कापसाची खरेदी करते.

प्रसंगी कापसाची आयात व निर्यात करण्याचे अधिकारही ‘सीसीआय’ला आहे. खुल्या बाजारात कापसाचे दर आधारभूत किमतीपेक्षा अधिक असल्यास ‘सीसीआय’ चढ्या दराने तसेच शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांकडील कापसाची खरेदीही करते. व्यापाऱ्यांकडील कापूस खरेदी करण्याची ‘सीसीआय’ला मुभा आहे.

सन 2002 ते 2014 या काळात देशांतर्गत कापसाचे दर आधारभूत किमतीपेक्षा अधिक असल्याने महाराष्ट्रात ‘सीसीआय’ची फारसी आठवण कुणाला येत नव्हती. सन 2014 नंतर देशांतर्गत बाजारातील कापसाचे दर आधारभूत किमतीपेक्षा कमी राहात असल्याने देशात ‘सीसीआय’ तर महाराष्ट्रात कापूस पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी ऐरणीवर आली.

महाराष्ट्रात कापूस एकाधिकार कायदा तसेच कापूस पणन महासंघ ही राज्य शासनाची कापूस खरेदी यंत्रणा अस्तित्वात असल्याने ‘सीसीआय’ महाराष्ट्रातील कापूस खरेदीकडे आजवर फारसे लक्ष देत नव्हते. सन 2002 नंतर राज्यातील कापूस एकाधिकार कायदा मोडकळीस आला. त्यातच कापूस पणन महासंघाची अर्थिक ताकद क्षीण होत गेली.

आज राज्यातील शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करायचे म्हटले तर कापूस पणन महासंघाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे राज्यातील कापूस खरेदीसाठी कापूस पणन महासंघाला ‘सीसीआय’चा आधार घ्यावा लागतो. महाराष्ट्रात कापूस खरेदीची सर्वात मोठी समस्या 2019 च्या हंगामात निर्माण झाली होती.

कोरोना संक्रमण आणि ‘लॉकडाऊन’यामुळे ही समस्या आणखी बिकट झाली होती. अवकाळी पावसामुळे कापसासोबतच रुई व सरकी खराब झाल्याने ‘सीसीआय’ व कापूस पणन महासंघाला नुकसान सोसावे लागले.

‘मॉईश्चर’ व खरेदी केंद्र

01 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर हे ‘सीसीआय’चे कापूस वर्ष मानले जाते. ‘सीसीआय’ने सन 2019 च्या हंगामात देशात 445 तर महाराष्ट्रात 90 कापूस खरेदी केंद्र सुरू केले होते. यावर्षी ‘सीसीआय’ने देशभरात 340 कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, एकही खरेदी केुद्र अद्याप सुरू केले नाही.

महाराष्ट्रात ‘सीसीआय’च्या कापूस खरेदी केंद्राची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी असेल. सध्या कापसातील ‘मॉईश्चर’ (ओलावा) 17 ते 18 टक्के आहे. ‘सीसीआय’चे अधिकारी वेळावेळी व्यापाऱ्यांकडून कापसाची ‘मॉईश्चर’ वेळावेळी जाणून घेत आहेत. कापसातील ‘मॉईश्चर’चे प्रमाण 12 टक्क्यांवर येताच ‘सीसीआय’ त्यांचे देशभरातील कापूस खरेदी केंद्र सुरू करेल.

या संपूर्ण कापूस खरेदी प्रक्रियेत ‘सीसीआय’, कापूस पणन महासंघ किंवा व्यापारी शेतकऱ्यांकडील कापसातील ‘मॉईश्चर’ची मशीनद्वारे तपासणी करीत नाही. कापूस खरेदी करतेवेळी धाग्याची लांबीदेखील मोजली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अतिरिक्त लांब धाग्याच्या कापूस मध्यम किंवा लांब धाग्यात गणला जातो.

दुसरीकडे, शेतकरी पहिल्या वेच्यापासून तर शेवटच्या वेच्यापर्यंतचा संपूर्ण कापूस एकमुस्त विकायला नेत असल्याने त्यात धाग्याच्या लांबीची व ‘मायक्रोनियर’ची सरमिसळ होते. त्यामुळे दर्जेदार कापसाच्या धाग्याचा दर्जा खालावतो.

‘सीसीआय’ कापूस ‘ग्रेड’ व दर

(प्रति क्विंटलमध्ये) सन 2020-21 चा हंगाम

1) आखूड धागा

(20 मि.मी. पेक्षा कमी लांबी)

अ) आसाम कोमिला @ 5,015 रुपये.

ब) बंगाल देशी @ 5,015 रुपये.

2) मध्यम धागा

(20.5 ते 24.5 मि.मी. लांबी)

अ) जयधर @ 5,265 रुपये.

ब) व्ही-797/जी कॉट-13/जी कॉट-21

@ 5,315 रुपये.

क) एके/वाय-1 (महाराष्ट्र, मध्य प्रदेश)/एमसीयू-

7 (तामिळनाडू)/एसव्हीपीआर-2 (तामिळनाडू)/पीसीओ-2 (आंध्रप्रदेश, कर्नाटक)/के-11 (तामिळनाडू) @ 5,365 रुपये.

3) मध्यम लांब धागा

(25.0 ते 27.0 मि.मी. लांबी)

अ) जे-34 (राजस्थान) @ 5,515 रुपये.

ब) एलआरए-5166/केसी-2 (तामिळनाडू)

@ 5,615 रुपये.

क) एफ-414/एच-777/जे-34 हायब्रिड

@ 5,665 रुपये.

4) लांब धागा

(27.5 ते 32.0 मि.मी. लांबी)

अ) एफ-414/एच-777/जे-34 हायब्रिड

@ 5,725 रुपये.

ब) एच-4/एच-6/एमईसीएच/आरसीएच-2

@ 5,725 रुपये.

क) शंकर-6/10 @ 5,775 रुपये.

ड) बन्नी/ब्रह्मा @ 5,825 रुपये.

5 ) अतिरिक्त लांब धागा

(32.5 मि.मी.पेक्षा अधिक लांबी)

अ) एमसीयू-5/सुरभी @ 6,025 रुपये.

ब) डीसीएच-32 @ 6,225 रुपये.

क) सुविन @ 7,025 रुपये.

सीसीआय’ कापूस ‘ग्रेड’ व दर

(प्रति क्विंटलमध्ये) सन 2019-20 चा हंगाम

1) आखूड धागा

(20 मि.मी. पेक्षा कमी लांबी)

अ) आसाम कोमिला @ 4,755 रुपये.

ब) बंगाल देशी @ 4,755 रुपये.

2) मध्यम धागा

(20.5 ते 24.5 मि.मी. लांबी)

अ) जयधर @ 5,005 रुपये.

ब) व्ही-797/जी कॉट-13/जी कॉट-21

@ 5,055 रुपये.

क) एके/वाय-1 (महाराष्ट्र, मध्य प्रदेश)/एमसीयू-7 (तामिळनाडू)/एसव्हीपीआर-2 (तामिळनाडू)/पीसीओ-2 (आंध्रप्रदेश, कर्नाटक)/के-11 (तामिळनाडू) @ 5,105 रुपये.

3) मध्यम लांब धागा

(25.0 ते 27.0 मि.मी. लांबी)

अ) जे-34 (राजस्थान) @ 5,255 रुपये.

ब) एलआरए-5166/केसी-2 (तामिळनाडू)

@ 5,355 रुपये.

क) एफ-414/एच-777/जे-34 हायब्रिड

@ 5,405 रुपये.

4) लांब धागा

(27.5 ते 32.0 मि.मी. लांबी)

अ) एफ-414/एच-777/जे-34 हायब्रिड

@ 5,450 रुपये.

ब) एच-4/एच-6/एमईसीएच/आरसीएच-2

@ 5,450 रुपये.

क) शंकर-6/10 @ 5,500 रुपये.

ड) बन्नी/ब्रह्मा @ 5,550 रुपये.

5 ) अतिरिक्त लांब धागा

(32.5 मि.मी.पेक्षा अधिक लांबी)

अ) एमसीयू-5/सुरभी @ 5,750 रुपये.

ब) डीसीएच-32 @ 5,950 रुपये.

क) सुविन @ 6,750 रुपये.

कापसाची आधारभूत किंमत

केंद्र सरकार लांब व मध्यम धाग्याच्या कापसाची आधारभूत किंमत जाहीर करते. सन 2018-19 च्या हंगामासाठी लांब धाग्याच्या कापसाची आधारभूत किंमत 5,450 रुपये व मध्यम धाग्याच्या कापसाची 5,150 रुपये प्रति क्विंटल होती. सन 2019-20 च्या हंगामासाठी अनुक्रमे 5,550 रुपये व 5,250 रुपये तर सन 2020-21 च्या हंगामासाठी ती अनुक्रमे 5,825 रुपये व 5,515 रुपये प्रति क्विंटल एवढी आहे.

‘सीसीआय’ने सन 2019-20 च्या तुलनेत सन 2020-21 च्या हंगामासाठी आखूड, मध्यम व मध्यम लांब धाग्याच्या दरात प्रत्येकी प्रति क्विंटल 260 रुपये तर लांब व अतिरिक्त लांब धाग्याच्या दरात प्रत्येकी प्रति क्विंटल 275 रुपयांनी वाढ केली आहे. दुसरीकडे, शासनाने मागील वर्षीच्या तुलनेत लांब धाग्याच्या कापसाच्या आधारभूत किमतीत प्रति क्विंटल 275 रुपयांनी तर मध्यम धाग्याच्या कपसाच्या आधारभूत किमतीत प्रति क्विंटल 260 रुपयांनी वाढ केली आहे.

वास्तवात, पहिल्या दोन वेच्याच्या कापसाच्या धाग्याची लांबी 32.5 मि.मी. पेक्षा अधिक असते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर हे त्यातील रूई व मॉइश्चरचे प्रमाण आणि धाग्याची (स्टेपल) लांबी यावर ठरते. परंतु, देशांतर्गत बाजारात शेतकऱ्यांकडील कापसाची खरेदी खुल्या बाजारात भाव कोसल्यानंतर आधारभूत किमतीनुसार केली जाते. मग ‘सीसीआय’च्या या पाच ‘ग्रेड’चा उपयोग काय?

–  सुनील एम. चरपे
संपर्क :- 9765092529
मेल :- sunil.charpe@gmail.com
( सदर लेख पत्रकार सुनील चरपे यांच्या ‘ग्लोबल फार्मिंग’ या ब्लॉगवरून घेण्यात आला आहे)
————————————————————-
आमचे इतर लेख वाचण्यासाठी फेसबुक पेज लाईक करा

32 Comments
 1. I was recommended this website by my cousin. I’m not sure whether this post
  is written by him as no one else know such detailed about my problem.
  You’re amazing! Thanks! 0mniartist asmr

 2. I do not even know the way I finished up right here, however I assumed
  this post used to be good. I do not recognize who you’re but definitely you’re going to a well-known blogger in case
  you aren’t already. Cheers! asmr 0mniartist

 3. 0mniartist says

  It is perfect time to make a few plans for the future and it’s time to be happy.
  I have read this post and if I may just I wish to
  counsel you few fascinating issues or suggestions.
  Maybe you can write subsequent articles regarding this article.
  I desire to learn more things about it! 0mniartist asmr

 4. j.mp says

  Great post. I used to be checking continuously this
  blog and I am inspired! Extremely helpful information specifically
  the ultimate part 🙂 I handle such information a lot. I was
  seeking this particular info for a very long
  time. Thank you and good luck. 0mniartist asmr

 5. http://j.mp/3ggaR7J says

  Having read this I thought it was really enlightening. I
  appreciate you spending some time and energy to
  put this content together. I once again find myself
  personally spending a significant amount of time both reading and commenting.
  But so what, it was still worthwhile! 0mniartist asmr

 6. gamefly a says

  I’d like to find out more? I’d like to find out more
  details.

 7. asmr of says

  Nice post. I learn something totally new and challenging on websites I stumbleupon on a daily basis.

  It will always be exciting to read through articles from other writers and
  use something from their web sites.

 8. but asmr says

  Really when someone doesn’t be aware of afterward its up to other viewers that they will help, so here it happens.

 9. asmr what says

  This post is truly a good one it assists new the web users, who are
  wishing for blogging.

 10. for gamefly says

  Thanks for some other informative web site. The place else could I am getting
  that type of information written in such an ideal way?
  I have a venture that I’m simply now running on, and I have been on the glance
  out for such information.

 11. where asmr says

  I’m extremely impressed with your writing abilities as well as with the structure on your weblog.
  Is this a paid topic or did you modify it your self?
  Either way stay up the excellent high quality writing, it’s uncommon to look a nice
  blog like this one today..

 12. bitly.com says

  Saved as a favorite, I love your site!

 13. when asmr says

  Hey very nice blog!

 14. an asmr says

  I’m not sure why but this weblog is loading very slow for me.
  Is anyone else having this problem or is it a issue on my
  end? I’ll check back later on and see if the problem still exists.

 15. annuano says
 16. http://bitly.com/3uPrETE says

  scoliosis
  Somebody necessarily help to make significantly articles
  I’d state. That is the first time I frequented your web
  page and to this point? I surprised with the research
  you made to create this particular put up incredible.
  Wonderful activity! scoliosis

 17. http://tinyurl.com/ says

  scoliosis
  Thankfulness to my father who told me concerning this web site, this web site
  is actually awesome. scoliosis

 18. dating sites
  Very nice post. I just stumbled upon your blog and wanted to say
  that I’ve really enjoyed surfing around your
  blog posts. After all I’ll be subscribing to your feed and I
  hope you write again soon! dating sites

 19. http://bit.ly/ says

  scoliosis
  I really love your site.. Pleasant colors & theme. Did you develop this site yourself?
  Please reply back as I’m looking to create my own site
  and want to learn where you got this from or what the theme
  is named. Thank you! scoliosis

 20. https://785days.tumblr.com/ says

  free dating sites
  Way cool! Some very valid points! I appreciate you penning
  this article and the rest of the website is also very good.
  dating sites https://785days.tumblr.com/

 21. asmr are says

  This is my first time go to see at here and i am actually impressed to
  read everthing at single place.

 22. there dating sites says

  Heya i’m for the first time here. I found this board and I find It really useful & it helped me
  out much. I’m hoping to offer one thing back and aid others such as
  you helped me.

 23. is free dating sites says

  Spot on with this write-up, I absolutely believe this web site needs a great deal more attention. I’ll probably be returning to read more,
  thanks for the advice!

 24. dating sites off says

  It’s great that you are getting thoughts from this article as well
  as from our discussion made at this time.

 25. or scoliosis says

  First of all I would like to say fantastic blog! I had a quick question that
  I’d like to ask if you do not mind. I was curious to know how you center yourself and clear your mind prior to writing.
  I’ve had trouble clearing my mind in getting my thoughts out there.

  I truly do take pleasure in writing but it just seems like the
  first 10 to 15 minutes are usually wasted just trying to figure out how to begin.
  Any ideas or tips? Cheers!

 26. surgery scoliosis where says

  It’s awesome in favor of me to have a website,
  which is useful for my know-how. thanks admin

 27. and free dating sites says

  It’s nearly impossible to find experienced people in this particular subject, but you sound like you know what you’re talking about!
  Thanks

 28. free dating sites with says

  As the admin of this website is working, no hesitation very quickly it will be renowned, due to its
  quality contents.

 29. tinyurl.com says

  You have made some decent points there. I looked on the
  internet for more info about the issue and found most people will go along with
  your views on this website.

 30. tinyurl.com says

  It’s appropriate time to make some plans for the future and
  it is time to be happy. I’ve read this post and if I could I want to suggest you some interesting things or suggestions.

  Maybe you can write next articles referring to this
  article. I wish to read more things about it!

 31. annuano says
 32. Eugene says

  I was able to find good information from your content.

Leave A Reply

Your email address will not be published.