Browsing Category

कृषिगाथा

शेती आणि GI-Tag याचा संबंध माहिती आहे का?

    पूर्वी बनावटी वस्तू आणि वस्तूंच्या नकला हा प्रकार बाजारात मोठ्या प्रमाणात चालत असे. पण आता फर्स्ट कॉपी म्हणून संज्ञा मिळालेला वस्तूंचा बाजार भारतात नेहमीच तेजीत असतो. रसगुल्ला ओडीसा कि बंगालचा, एवढेच नव्हे तर हापूस हा रत्नागिरीचा कि…

जालन्याच्या धर्मराज पाटीलने बनवला एक लाखात ताकतवान मिनी ट्रॅक्टर…

सरकीत आणि मोसमबीत चालण्यासाठी एवढा छोटा ट्रॅक्टर नसल्याने त्याची आवश्यकता भासत असल्याने त्या गरजेतून सुचली. 

वडिलांचे कष्ट पाहून यवतमाळच्या युवा शेतकऱ्याने बनविला मायक्रो ट्रॅक्टर…

गेली १०  वर्षे माझे वडील शेती करायचे पण घरची बैल जोडी नसल्याने ,दुसऱ्या बैल जोडीचे भाडे देऊन पेरणी पासून ते डवरणी पर्यन्त ४० हजार रुपये त्यांना दयावे लागत होते, म्हणून आपल्या मर्जी प्रमाणे पैशांची व वेळेची बचत व्हावी म्हणून हे जुगाड मी व…

शेतकरी महिलांच्या भीतीपोटी महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकलल्या होत्या…

जोशींनी  १९७९ साली ’शेतकरी संघटना’ स्थापन केली होती. एखादी ज्वाला पसरावी तशी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यात भडका पसरावा तशी पसरली. जोशींनी आंदोलनाची स्टाईल वेगळीच होती,  ’रास्ता रोको’, ’रेल रोको’ वगैरे आंदोलने करून शेतकर्‍यांंच्या मालाला…

पूर्णवेळ शेती करणाऱ्या शेतकरी इंजिनियरचे भन्नाट जुगाड !

जुन्या गाडीचे इंजिन घरीच पडून होत. विचार केला की त्याचा वापर करता येईल का? मग त्याच्या आधारे आपण एक छोटा ट्रॅक्टर बनवायचा अशी कल्पना मनात आली.  मग ते कशाच्या आधारे बनवायचा याचा विचार सुरू झाला मग कल्पना आली की आमच्याकडे टोमॅटो मिरची वगैरे…

बहुउद्देशीय शेती मशीन तेही M-80 दुचाकी पासून …!

मी एक ITI वेल्डरचा कोर्स केला असल्यामुळे मला अशा वस्तू बनविण्याची पूर्वीपासून आवड होतो. त्याचसोबत शेतीत कमी वेळेत जास्त काम करायचे असेल तर काही तरी केले पाहिले या उद्देशातून हे बहुउपयोग शेती यंत्र बनविण्याची संकल्पना सुचली.

कृषी अधिकारी पदाची नोकरी सोडली ! शेतीत हे चालू केलं. दरवर्षी हजारो विदेशी पर्यटक येतात.

पराशर हे नाव, आद्य कृषी संस्थापक पराशर ऋषींच्या नावावरून दिलं आहे. त्यांचा "कृषी-पराशर" नावाचा ग्रंथ हा शेती विषयी बरच काही सांगून जातो. इतर वेळी शेती पर्यटन किंवा कृषी पर्यटनाला, चुलीवरचे जेवण, बैलगाडीतून रपेट व हुरडा पार्टी, या…

जग जिंकायला निघालेल्या सिकंदरला देखील भारतीय कापसाचा मोह आवरता आला नव्हता….!

    अन्न, वस्त्र, निवारा यातील वस्त्र हि कायमची आणि प्रतिष्ठेची गरज आहे. वस्त्र हे शरीरावरील प्रावण जरी असले तरी अब्रू राखण्याची ती एक गरज आहे. वस्त्र ज्यापासून तयार होतात ते कापूस हे भारतात आढळणारे महत्वाचे पिक आहे. कापूस आणि हमीभाव, कापूस…

इंग्लंडमधील नोकरी सोडली, भारतातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करतोय….

विदेशातील नोकरी सोडून आपल्या देशातील जिथ शेतीत काम करणाऱ्या लोकांना किवा तरूण पोरांना किती किंमत दिली जाते हे सर्वश्रुत आहे. पण याचं उदासीनतेत आशेची फुंकर देणाऱ्या विकास नागवडे यांच्यासारख्या तरुणांच्या प्रयत्नामुळे यश, पैसा, विदेश या आभासी…

जय जवान, जय किसान आणि लाल बहादूर शास्री कनेक्शन !

आमचे इतर लेख वाचण्यासाठी फेसबुक पेज लाईक करा ------------------------------------------------------------- १९६४  मध्ये जेव्हा भारताचे पहिले लोकप्रिय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले आणि लाल बहादूर शास्त्री हे देशाचे नवीन…