Browsing Category

कृषिगाथा

या महिलेने विदेशातील हायफाय नोकरी सोडली ! वृंदावन फार्म नावाने ब्रंडेड शेती सुरु केली…

मुंबईपासून जवळपास ३ तासांच्या अंतरावर एक फार्म आहे ज्याचे नाव वृंदावन असे असून जिथे जैविक पद्धतीने शेती केली जाते. गायत्री भाटिया यांच्याकडे १० एकर जमीन आहे. परंतु काही वर्षांपूर्वी त्या अमेरिकेत चांगल्या नोकरीला होत्या परंतु एक दिवस…

मळके कपडे घातलेला शेतकरी जेव्हा पोलिस ठाण्यात गेला – असं काही घडलं की, संपूर्ण ठाणेच झाले…

storyपोलीसाने तक्रारीचा कागद समोर केल्यावर शेतकऱ्याने त्यावर आपल्या नावाची सही केली "चौधरी चरणसिंह" व आपल्या खिशातून शिक्का काढून त्यावर मारला "प्रधानमंत्री, भारत सरकार". आता मात्र सर्व पोलिस ठाण्याचीच पळापळ सुरू झाली. कारण तो शेतकरी…

शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचा बंदा शिलेदार – पाशा पटेल

राजकारण की शेतकरी चळवळ या नादात पाशा पटेल यांनी शरद जोशी यांच्या सांगण्यावर प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर महाजन - मुंडे यांच्या काळातील भाजपमध्ये प्रवेश घेतला. पाशा पटेल यांना भाजपने विधानपरिषदेची आमदारकीची एक टर्म दिली. नंतरच्या…

महाराष्ट्र शासन राबविणार शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविणार

‘मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’, या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत राबविण्यात येतील. त्यामध्ये प्रत्येक लाभार्थीला गाय आणि म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड…

घरोघरी गाय-गोठा संकल्पना राबविण्याऱ्या दुग्धक्रांतिकारकाचा आज वाढदिवस…

अमेरिकेतून परल्यानंतर गुजरातमधील आणंद हेच त्यांचं पूर्णवेळ घर झालं. १३ मे १९४९ला कुरीयन आणंदमध्ये आले. हेच आणंद पुढे आपल्याला देशाच्या नकाशावर पोहचवेल याची जाणीवही त्यांना त्यावेळी नव्हती. भारताच्या धवल क्रांतीचे जनक वर्गीस कुरीयन…

जुगाडाच्या बादशाहची कहाणी ! बनविले १६० पेक्षा जास्त जुगाड …!

शेतीचा इतिहास हा किती रंजक असेल याबद्दल अनेकांची उत्सुकता शिगेला असेल. सध्या आपण करत असलेली शेती हि कृषि संस्कृतीचा सर्वोच्च टप्पा आहे. सध्या आपण अनेक संशोधने आणि चुका-दुरुस्त्या याचा टप्पा पार करुन आलेल्या शेती संस्कृतीचे भाग आहोत.

शिक्षक असून शेतीत प्रयोग करुन लाखो रुपये कमाविणारा शेतकरी शिक्षक…

  अमरेंद्र सिंह उत्तरप्रदेशमधील प्राथमिक शाळेत शिक्षक असून ६० जमिनीवर त्यांनी स्ट्रॉबेरी, मशरुम, शिमला मिरची, कलिंगड यासारख्या फळे व भाज्याची लागवड केली आहे. अनेक वर्षांपासून अमरेंद्र शाळेतील मुलांना शिकवत आहेत परंतु जेव्हा त्यांनी शेती…

कारले शेतीतून लाखो रुपये कमाविणारा शेतकरी..

   कर्नाटकच्या बेळगाव जिल्यातील शिरूर या ठिकाणी राहणारे ३८ वर्षीय सतीश शिदगौदर हे १.५ एकर जमिनीवर प्रत्येक वर्षी ५० टनपेक्षाही अधिक कारल्याचे उत्पादन घेत आहेत. या क्षेत्रामध्ये त्यांना कारले विशेषज्ञ म्हणून ओळखले जाते. शेतकरी कुटुंबातील…

“पारंपरिक शेतीला झुगारून जैविक पद्धतीने शेती करणारे उत्तरप्रदेशचे श्याम सिंह”

  उत्तरप्रदेशच्या शामली जिल्यातील नग्गल गावातील श्याम सिंह यांनी शिक्षकाची नोकरी सोडून शेती करण्याचा मोठा निर्णय घेतला व तो यशस्वी देखील करून दाखवला आहे. आज त्यांनी ९ एकर जमिनीला फूड फ़ॉरेस्ट मध्ये बदलून टाकले असून जैविक पद्धतीने ते शेती करत…

शेती आणि GI-Tag याचा संबंध माहिती आहे का?

    पूर्वी बनावटी वस्तू आणि वस्तूंच्या नकला हा प्रकार बाजारात मोठ्या प्रमाणात चालत असे. पण आता फर्स्ट कॉपी म्हणून संज्ञा मिळालेला वस्तूंचा बाजार भारतात नेहमीच तेजीत असतो. रसगुल्ला ओडीसा कि बंगालचा, एवढेच नव्हे तर हापूस हा रत्नागिरीचा कि…