Browsing Category

पर्यावरण

कृषि पर्यटन हा ग्रामीण रोजगाराचा नवा पर्याय आहे….

गावातील तरूणांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग करून गावात राहून गावाचा विकास करण्याची ही उत्तम संधी आहे. त्यासाठी अनेक उद्योग व्यवसाय आहेत. या उद्योगापैकी एक म्हणजे कृषी पर्यटन शेतीपूरक व्यवसाय होय. देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात कृषी…

माती परीक्षण केल्यावर पुढे काय ?

आपल्याला माहिती आहे की निरोगी, समृद्ध माती आपल्याला उच्च उत्पादन मिळविण्याची उत्कृष्ट संधी देईल. आपण दर्जेदार मातीचा नमुना गोळा करून तो आपल्या पसंतीच्या मातीत प्रयोगशाळेत वितरित केल्यानंतर, पुढे काय होईल? आपल्या माती विश्लेषण अहवालाचे…

 कंपोस्ट खत आणि त्याचे शेतीतील महत्व…

   कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ असतात. कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रीय पदार्थापासून सूक्ष्म जिवाणूच्या सहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय. कंपोस्ट खत तयार करण्याच्या…

रामसरच्या यादीत अजून एक भारतीय स्थळ ….

इराण मधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. हा ठराव १९७५ सालापासून अंमलात आला. तेव्हापासून…

मातीची धूप होण्याने जमिनीची उत्पादकता घटत चालली आहे..

 भूपृष्ठावरील मातीचे एका जागेवरुन दुस-या जागेवर स्थलांतर म्हणजेच जमिनिची धूप होय. प्राणी व वनस्पती यांची हालचाल तसेच पर्जन्य यांचे परिणाम यामुळे भूपृष्ठावरील मातीचे कण एकमेकांपासून विलग होतात. असे हे विलग झालेले कण वारा व जमिनीवरुन पावसाचे…

आगामी रबी हंगामात प्रमुख रबी पिकात बीजप्रक्रिया करूनच पेरणी करा

शेतकरी बंधूंनो बीज प्रक्रिया किड व रोग प्रतिबंधक करिता तसेच अन्नद्रव्य उपलब्धते करता रामबाण उपाय आहे. म्हणून बीज प्रक्रियेला कमी लेखून टाळू नका तसेच पूर्वनियोजन करून आगामी रबी पिकात खाली निर्देशित बीजप्रक्रिया करूनच पेरणी करा. या बीज…

व्याघ्र भ्रमंती मार्ग वाचविणे आवश्यक – वनमंत्री संजय राठोड

वाघाचा अधिवास असणारे जंगल सर्वात समृद्ध आणि परिपूर्ण जंगल समजले जाते. वाघांसाठी गाभा क्षेत्रासोबतच त्यांचे भ्रमण मार्ग टिकवून ठेवणेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे. परंतु, विकासात्मक कामे करताना जंगलातील वाघाचे भ्रमंती मार्ग बाधित होतात. वाघांचे…

मोदींनी समर्पित केलेली नवीन वाण नक्की काय आहेत?

अन्न व कृषी संघटना स्थापनेच्या दिवस सन्मानार्थ १६ ऑक्टोबर रोजी जगभरात दरवर्षी जागतिक अन्न दिन हा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त आपले पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी विविध १७ बायोफोर्टीफाइड वाणाची घोषणा केली.

शाश्वत पाणी संवर्धनाचा नवीन पर्याय…

  पृथ्वीवरील पाणी हा जीवन टिकवणारा एक महत्वाचा घटक आहे. पाण्याशिवाय कोणतीही गोष्ट सजीवांना करणे अशक्य आहे. बऱ्याचदा पाण्याचा विनियोग किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे दुष्काळासारखी संकटे उभा राहतात. अतिवृष्टी असलेल्या भागात पाण्याचे संवर्धन…

आदिवासी करतात रानातल्या भाजीच्या नावाने सण..

आमचे इतर लेख वाचण्यासाठी फेसबुक पेज लाईक करा ------------------------------------------------------------------------       कोवळी भाजी हा सण प्रामुख्याने आदिवासी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. “नवीन पाण्याचा नवीन मोड” आणि…