Browsing Category

होम

स्टार्टअप करायचा आहे? पण स्टार्टअप बद्दल माहिती नाही?

कोरोनाच्या संकटामुळे अनेक युवकांचे जॉब्स गेले. बेरोजगारीचा मोठा प्रश्न आता अनेक तरुणांसमोर उभा आहे. पण दुसऱ्या बाजूला अनेक युवक नवनवीन संकल्पना घेऊन स्टार्ट-अप्स करत आहेत. बऱ्याचदा अनेकांना स्टार्ट-अप्स हि संकल्पना काय आहे हे समजत नाही.…

अगोदर भारतात जैविक शेतीच होती पण ४० च्या दशकात लाखो भारतीय अन्नावाचून तडफडत मेले…

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांचे विजयादशमी मेळाव्यातील भाषण यूट्यूबवर पाहण्यात आले. मी तसा कोणत्याही प्रमुख पक्षाचा कट्टर समर्थक किंवा कट्टर विरोधक नाही, पण हे भाषण ऐकल्या नंतर एक शेतकरी म्हणुन माझ्या मनात धडकीच भरली.…

किडींमुळे पिके नष्ट हाेत असल्याने शेतकऱ्यांना ती शेतातच जाळावी लागत आहे….

आपल्या देशातील अन्नसुरक्षा किडींमुळे धाेक्यात आली आली असताना आपले राज्यकर्ते व विराेधी पक्षातील नेते आर्थिक हित जाेपासत अनुत्पादक बाबींवर राजकारण करण्यात व त्यातून एकमेकांवर कुरघाेडी धन्यता मानत आहेत. दुसरीकडे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत…

मोदी सरकारने आणलेल्या कृषी विधेयकांच्या चिकित्सेची चिकित्सा

शेतकरी पुत्रांनो हे तिन्ही विधेयक इंटरनेटवर उपलब्ध आहेत याचा विरोध किंवा समर्थन करण्याच्या आधी आपण हे तिन्ही विधेयक निदान वाचले पाहिजे, समजून घेतले पाहिजे आणि मग जर तुमची ही खात्री होत असेल की याने शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे तर मग याला…

जुगाडाच्या बादशाहची कहाणी ! बनविले १६० पेक्षा जास्त जुगाड …!

शेतीचा इतिहास हा किती रंजक असेल याबद्दल अनेकांची उत्सुकता शिगेला असेल. सध्या आपण करत असलेली शेती हि कृषि संस्कृतीचा सर्वोच्च टप्पा आहे. सध्या आपण अनेक संशोधने आणि चुका-दुरुस्त्या याचा टप्पा पार करुन आलेल्या शेती संस्कृतीचे भाग आहोत.

सेंद्रिय शेती म्हणजे काय असते ?

जमिनीची धूप झाल्याने झाडांच्या मुळांचा आधार निघून गेला त्यांच्या वाढीस आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा नाश होऊ लागल्याने आणि झाडांना आवश्यक असलेला पाणी पुरवठाही अल्प होऊ लागल्याने त्याचा परिणाम जमिनीची सुपीकता कमी होण्यात झाला आणि त्याचा…

पूर्णवेळ शेती करणाऱ्या शेतकरी इंजिनियरचे भन्नाट जुगाड !

जुन्या गाडीचे इंजिन घरीच पडून होत. विचार केला की त्याचा वापर करता येईल का? मग त्याच्या आधारे आपण एक छोटा ट्रॅक्टर बनवायचा अशी कल्पना मनात आली.  मग ते कशाच्या आधारे बनवायचा याचा विचार सुरू झाला मग कल्पना आली की आमच्याकडे टोमॅटो मिरची वगैरे…

सीताफळ पिकावरील कीड नियंत्रण…

  सीताफळ हे कोरडवाहू तसेच डोंगराळ भागातील प्रमुख फळपीक म्हणून सुपरिचित आहे. महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, धुळे आणि बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सीताफळाची लागवड झालेली आढळून येते. मराठवाड्यातील बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये सीताफळ हे…

कृषी अधिकारी पदाची नोकरी सोडली ! शेतीत हे चालू केलं. दरवर्षी हजारो विदेशी पर्यटक येतात.

पराशर हे नाव, आद्य कृषी संस्थापक पराशर ऋषींच्या नावावरून दिलं आहे. त्यांचा "कृषी-पराशर" नावाचा ग्रंथ हा शेती विषयी बरच काही सांगून जातो. इतर वेळी शेती पर्यटन किंवा कृषी पर्यटनाला, चुलीवरचे जेवण, बैलगाडीतून रपेट व हुरडा पार्टी, या…