Browsing Category

संपादकीय

दुसऱ्याच्या गावात जाऊन ४ एकराची ४०० एकर करणारा शेतकरी…

आयुष्यात काही नाही करता आले कि लोकं शेवट शेती करतात असा लोकांचा समज झाला आहे. बापानं शेती केली पोर्या पण तेच करणार अस टोमण देखील लोक मारत असतात. शेतीकडे येणाऱ्या तरुणांचा ओढा आता वाढतो आहे. अनेक सुशिक्षीत तरुण आता आपल्याला शेती करताना दिसत…

सतत चर्चिला जाणारा “स्वामिनाथन आयोग” नेमका काय आहे?

  जेव्हा जेव्हा शेतीतील अडचणी, शेतकऱ्यांच्या अडचणी हे विषय चर्चेत येतात, तेव्हा हमखास होणारा एक उल्लेख म्हणजे “स्वामिनाथन आयोग”. ह्या आयोगात नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत? त्यांचं महत्व काय? आज पर्यंत त्यावर काय कामगिरी झाली आहे, असे अनेक…

सरकारे आली पुन्हा बदलली मात्र शेतकरी राजाची परीस्थिती मात्र ‘जैसे थे’ अश्याच स्वरूपाची…

देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचा राष्ट्राच्या उत्पन्नात शेतीचा वाटा हा पन्नास टक्यांच्या आसपास होता, तो आज २२ ते २५ टक्याच्या आसपास आला आहे. आज समाजातील विविध घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न…

कृषी पायाभूत सुविधा निधी १ लाख कोटी रुपयांचा, मुख्यतः कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध असणार आहे.

भारतात ५८% जनता शेती आणि शेतीच्या संबंधित उद्योग, व्यवसायावर अबलंबून आहे. भारतात एकूण शेती करणाऱ्यांपैकी ८५% शेतकरी अल्पभूधारक शेतकरी असून ते भारतातील ४५% शेती करतात. त्यांना शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी असते. त्यामुळे त्यांना गुणवत्ता…

हमीभाव म्हणजे काय? तो कसा ठरवला जातो?

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा अधिक संबंध खासगी व्यापाऱ्यांशी येऊ शकेल.  त्यामुळे सरकारने ठरवलेल्या हमीभावाला किंमत उरणार नाही आणि व्यापारी किमती पाडतील, अशी भीती आंदोलक शेतकऱ्यांना वाटतेय. सरकारने वारंवार सांगितलंय…

नविन कृषी कायदे : चुकले काय, दुरुस्त्या काय? – अनिल घनवट

देशात कोरोनाचा कहर सुरु असताना देशातील कृषी व्य‍ापार कायद्यात सुधारणा करण्याचे विधेयक केंद्र शासनाने आणले. विधेयक चर्चेत येताच नेहमी प्रमाणे डाव्या विचारसरणीच्या लोकांनी विरोध सुरु केला. लोकसभेत ही फारशी चर्चा न होता विधेयकांचे रुपांतर…

चतुरंग शेतीची संकल्पना मांडून शरद जोशींनी काळाची गरज ओळखली होती…

श्री शरद जोशी यांच्या 'चतुरंग शेती व 'एफपीसी/एफपीओ'ची सांगड घातल्यास आपल्याला सीताशेतीच्या माध्यमातून पूर्णपणे सेंद्रीय किंवा कमीतकमी रसायने वापरून दर्जेदार शेतमालाचे उत्पादन घेता येते. माजघर शेतीच्या माध्यमातून त्या शेतमालाचे ग्रेडिंग,…

माती परीक्षणाचे टोमॅटो लागवडीमधील महत्त्व? – गणेश नाझीरकर

मातीची उत्पादकता कमी होण्याची प्रमुख कारणे म्हणजे, रासायनिक खतांचा बेसुमार व असंतुलित वापर, सेंद्रिय खतांचा असलेला अभाव, पाण्याचा होणारा अयोग्य वापर इ. यामुळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. म्हणून जमिनीच्या आरोग्याविषयी…

काय आहे शेतकऱ्यांच्या उन्नत्तीचा ‘शरद जोशी’ प्लान…..

भारत  देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आदरणीय शरद जोशी यांच्या विचारांशिवाय पर्याय नाही. सत्ताधारी, विरोधी व इतर राजकीय पक्षातील नेत्यांना, आंदोलकांना, तथाकथित विचारवंत, नोकरशाहा, नोकरदार व सामान्य माणसाला जर खऱ्या अर्थाने या देशातील…

सरकारी कावेबाजपणा ओळखण्याचे त्यांचे बौद्धिक कसब शेतकऱ्याकडे नसते.

मोदी सरकारने तयार केलेले तीन कृषि कायदे रद्द करा म्हणून सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. त्याला कॉंग्रेस सह भाजपा विरोधी असलेल्या सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे. किंबहुना हे शेतकरी आंदोलन चिघळावे, यात गोळीबार व्हावा, काही शेतकऱ्यांचे…