Browsing Category

संपादकीय

निसर्गाने नमवलं पण शेतकऱ्याने कमवलं – एक जिद्दीची गोष्ट

मागील वर्षी म्हणजे १४ ऑक्टोबर २०२० ची ती अतिभयाण रात्र प्रत्येक शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी होती. त्या महाकाय पावसाने शेतकऱ्यांची शेती, पिके, माती, घर-दार, स्वप्ने अक्षरशः वाहूनचं नेली. तो पाऊस इतका वाईट होता की उभी पिके वाहून तर…

कुठेतरी करार शेतीमुळे यात स्थिरता येईल असं वाटतं असताना यातील द्वंद्व काही कमी होताना दिसत नाही.

सरकारच्या आठमुठेपणामुळे किंवा हमीभावच्या काही पिकांसाठी इतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतकरी बंधूनी वेठीस धरल्याचा भाव आता मनात तयार होत आहे. त्यामुळे आंदोलनाला पाठिंबा की विरोध याबद्दल माझ्याप्रमाणे अनेक जण गुंत्यात असतील. ज्यादिवशी शेतकरी…

एक वेगळा “अन्नत्याग” अन्नदात्या शेतकरी बांधवासाठी…

३५ वर्षापूर्वी १९ मार्च १९८६ रोजी चीलगव्हाण या खेड्यातील शेतकरी साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आत्महत्या केली. त्या दिवशी सकाळी साहेबराव पत्नी आणि चार मुलांना घेऊन विनोबांच्या पवनारला गेले, परत आले, रात्री जेवणात विष कालवले आणि…

‘नागपुरी’ संत्र्याची वाताहत होतीये ?

आंबट-गोड चव, सुगंध आणि सोलायला सोपे ही 'नागपुरी' संत्र्याची वैशिष्ट्ये जगात कोणत्याही जातीच्या संत्र्यामध्ये बघायला मिळत नाही. द्राक्षे, डाळींब यासह अन्य फळे तसेच जगातील इतर जातींच्या संत्र्याच्या तुलनेत 'नागपुरी' संत्रा जेवढा सरस आहे,…

कर्मचाऱ्यांनी ‛क्रॉप डॉक्टर’ व्हावे ; कृषी आयुक्तांची ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी अत्त्युच्च…

माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी जवळ-जवळ ६० ते ७० योजना कार्यान्वित आहेत. या योजनांच्या पुर्ततेची जबाबदारी तालुका कृषी अधिकारी, त्यांच्या सोबतीला मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्या खांद्यावर येऊन पडते. या…

द्राक्ष पिकामध्ये क्रॅकिंगची समस्या का उद्भवते ?

जागतिक संशोधनाअंती असे दिसून आलं आहे की आयोनिक स्वरूपातील कॅल्शियम जर द्राक्षाला दिलं तर क्रॅकिंग होण्याची शक्यता कमी होते. याचे कारण म्हणजे द्राक्षाच्या आवरणात (त्वचेत) जी पेशीभित्तिका (Cell Wall) असते तिथे आयोनिक स्वरूपातील कॅल्शियम लवकर…

ऊस शेती मधील अतिशय दुर्लक्षित ऊर्जेचे स्रोत: सूर्यकिरण

तुम्ही ज्यावेळी नत्र ह्या अन्नद्रव्याचा विचार करता त्यावेळी त्याचा वापर केल्यास पिकाला काळोखी येईल पण त्याबरोबर पेशी विभाजन होते व नवीन पेशींमध्ये पक्वता नसते. त्यामुळे पीक हे बुरशिजन्य रोगास बळी पडते. पालाशमुळे नवीन तयार झालेल्या…

अवकाळीने द्राक्ष भागातील शेतकरी पुन्हा उध्वस्त झालाय !

मुळातच २०२० हे वर्ष शेतकऱ्यांसाठी पाऊस आणि कोरोना यामुळे विलक्षण नुकसानदायक ठरले आहे. शेतकऱ्यांनी अस्मानी सोबत सुलतानी संकटाना कायम तोंड दिले आहे. पण आता सुरु झालेल्या २०२१ या नवीन वर्षात देखील शेतकऱ्यामागील शुल्ककाष्ठ आता सुटण्याच्या मागे…

टोमॅटो लागवड आणि मातीपरीक्षणाचे महत्व..

माती परीक्षण विना अयोग्य प्रकारची व अयोग्य प्रमाणात खत दिल्यास पिकांचे फार मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागते. त्यासाठी वेळोवेळी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. मृदा तपासणी कृषि प्रयोगशाळे- द्वारे केली जाते. प्रयोगशाळेतील चाचण्या ही तीन…

महाराष्ट्रातील शेतीतील कौटुंबिक उत्त्पन्नाची आकडेवारी चिंताजनक !

देशभरातील आर्थिक गणिते मोजण्याची मापक अनेक आहेत. त्यात उत्पन्न पद्धती, उत्पादन पद्धती, खर्च पद्धतीने जी.डी.पी मोजला जातो. त्यात राष्ट्रीय उत्पन्नाचे अगदी दादाभाई नौरोजी पासून वाडिया जोशी, डॉ.राव, गाडगीळ, महालनोबीस असे विविध मॉडेल्स वापरले…