Browsing Category

शेतीविषयक

झिंकचे पिक पोषणातील महत्व जाणून घेऊया !

जमिनीतील विविध सेंद्रिय पदार्थ झिक चे चिलेशन करतात, ज्यामुळे झिंक चे कार्बोनेटस, बायकार्बोनेटस सोबत होणारे स्थिरकरण कमी होते व पिकांस उपलब्धता वाढते. पिकांस नत्राची कमतरता असल्यास साहजीकच पिकाची वाढ कमी होते, व त्यामुळे ईतर अन्नद्रव्यांची…

शेवगा लागवडीचे तंत्र आणि व्यवस्थापन…

शेवगा हें पीक भाजी या प्रकारात मोडले जाते. भरपूर उत्पादन देणारे व कमी खर्चाचे पीक आहे. मार्केट ला मागणी भरपूर असते. शेवग्याला खूप देशातून मागणी आहे. यूरोप, जपान, अमेरिका, रशिया, आखाती अशा देशातून मागणी आहे. शेवगा हिरवागार असून ३० ते ४५…

स्वस्त असल्याने युरियाचा असंतुलित वापर वाढतोय ! दुष्परिणाम वाढत आहेत.

युरियामध्ये ४६ टक्के नत्र असते. युरियामधील ४६ टक्के नत्र पिकाला किती मिळते हे वापरण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. ओल्या जमिनीत युरिया दिल्यानंतर त्याची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन अमोनियम तयार होतो. युरिया जर पारंपरिक पद्धतीने शेतात फेकून…

बोर्डो मिश्रण – एक उत्तम बुरशीनाशक

पिकांवर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण हे एक अतिशय परिणामकारक बुरशीनाशक आहे. प्राध्यापक पी. ए. मिलार्डेट यांनी इ.स. 1882 मध्ये प्रथम मोरचूद आणि चुना यांचे मिश्रणाचा वापर फ्रान्समध्ये द्राक्षावरील केवडा रोगाच्या…

हळद आणि आले पिकातील बुरशी नियंत्रण…

ढगाळ वातावरण सतत राहिल्यास आणि आर्द्रता ९० टक्क्यांच्या वरती राहिल्यास रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. रोगाची सुरवात कोवळ्या पानावर होऊन नंतर तो सर्व पानांवर पसरतो. पानावर असंख्य लहान गोलाकार ठिपके तयार होतात. 

पाचट जाळल्याने खोडव्याची उगवण क्षमता कमी होते ?

बहुतांश शेतकरी शेताच्या स्वच्छतेसाठी म्हणून पाचट जाळतात. पाचट हाताळण्यातील अडचणी, पाचटाने झाकले गेल्यास खोडव्याची उगवण कमी होणे आणि नंतर आंतरमशागतीमध्ये येणारे अडथळे यामुळे शेतकऱ्यांना पाचट जाळणे ही पारंपरिक पद्धती अधिक सोयीची वाटते. मात्र,…

टोमॅटो पिकाचे नर्सरी व्यवस्थापन कसे असावे ??

टोमॅटो हे पीक व्यवस्थापनास प्रतिसाद देणारे असून जितकी जास्त निगा तेवढे जास्त उत्पादन देते. टोमॅटोच्या जास्त उत्पादनासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे लागवडीसाठी चांगली रोपे उपलब्ध असणे आहे. जास्त उत्पादनासाठी हवामान हंगामानुसार व विभागानुसार…

  टोमॅटो खाण्याचे परिणाम आणि दुष्परिणाम …

टोमॅटो ही फळभाजी संपूर्ण जगात आवडीने खाल्ली जाते. लालबुंद गोल गरगरीत, लंबगोल पाणीदार असे हे टोमॅटो सर्वासाठीच उपयुक्त आहेत. हिंदीमध्ये टमाटर, इंग्रजीमध्ये टोमॅटो, संस्कृतमध्ये रक्तफल तर शास्त्रीय भाषेमध्ये सोलॅनम लायकोपरसिकम या नावाने ओळखली…

हमीभाव म्हणजे काय? तो कसा ठरवला जातो?

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा अधिक संबंध खासगी व्यापाऱ्यांशी येऊ शकेल.  त्यामुळे सरकारने ठरवलेल्या हमीभावाला किंमत उरणार नाही आणि व्यापारी किमती पाडतील, अशी भीती आंदोलक शेतकऱ्यांना वाटतेय. सरकारने वारंवार सांगितलंय…

नविन कृषी कायदे : चुकले काय, दुरुस्त्या काय? – अनिल घनवट

देशात कोरोनाचा कहर सुरु असताना देशातील कृषी व्य‍ापार कायद्यात सुधारणा करण्याचे विधेयक केंद्र शासनाने आणले. विधेयक चर्चेत येताच नेहमी प्रमाणे डाव्या विचारसरणीच्या लोकांनी विरोध सुरु केला. लोकसभेत ही फारशी चर्चा न होता विधेयकांचे रुपांतर…