Browsing Category

योजना

नविन कृषी कायदे : चुकले काय, दुरुस्त्या काय? – अनिल घनवट

देशात कोरोनाचा कहर सुरु असताना देशातील कृषी व्य‍ापार कायद्यात सुधारणा करण्याचे विधेयक केंद्र शासनाने आणले. विधेयक चर्चेत येताच नेहमी प्रमाणे डाव्या विचारसरणीच्या लोकांनी विरोध सुरु केला. लोकसभेत ही फारशी चर्चा न होता विधेयकांचे रुपांतर…

शेतकऱ्यांच्या कानी नेहमी पडणार ‘आत्मा’ नक्की काय आहे?

शेतकरी यांना विस्तार विषयक सेवा पुरविण्यासाठी आत्मा ही जिल्हास्तरावरील एक नोंदणीकृत स्वायत्त संस्था आहे. सर्वसाधारण धोरणात्मक निर्देश देण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील आत्मा नियामक मंडळ ही आत्मा ची जिल्हास्तरावरील सर्वोच्च…

महाराष्ट्र शासन राबविणार शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविणार

‘मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’, या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत राबविण्यात येतील. त्यामध्ये प्रत्येक लाभार्थीला गाय आणि म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड…

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या ग्रामबीजोत्पादन योजनेचा शुभारंभ…

सध्याच्या पिक पध्दतीमध्ये शेतीची अनेक कामे ही कौशल्यावर आधारीत आहेत. औषध फवारणी, फळबागांची छाटणी, बीबीएफद्वारे पेरणी, कापूस वेचणी ही कामे वेगवेगळ्या भागात वेगवेगळया पध्दतीने मजूर वर्गाला जर व्यवस्थित कौशल्य प्रशिक्षण दिले तर त्यांच्या…

सुधारीत व संकरीत वाणांच्या प्रसारासाठी कृषि विभागामार्फत ६२.७९ कोटीची तरतूद …

 राज्यात चालु वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी अंत्यंत पोषक असे वातावरण आहे. विविध योजनेंतर्गत गहू, हरभरा, मका, रब्बी ज्वारी, करडई, जवस या पिकांसाठी पिक प्रात्यक्षिके व अनुदानित दराने बियाणे पुरवठा यासाठी ३ लाख १३ हजार…

ई-गोपाला काय आहे ? शेतकऱ्यांना काय फायदा होणार?

    भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी ई-गोपाला अ‍ॅप बाजारात आणले आहे,  शेतकऱ्यांसाठी एक व्यापक बाजारपेठ आणि थेट वापरासाठी इ-गोपाला चा वापर होणार आहे. राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि केंद्र शासनाच्या पशुपालन आणि डेअरी विभागाच्या…

शासनाच्या कृषि विभागाचा इतिहास तुम्हांला माहित आहे का?

वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शेतीच्या उत्पादनवाढीची गरज १९ व्या शतकात जाणवायला लागली. सन १८८१ च्या फ़ेमीन कमीशनने शिफ़ारस केल्यानुसार जुर्ले १८८३ मध्ये कृषि खात्याची स्थापना करण्यात आली. शेती क्षत्राशी निगडीत सर्व…

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचं लॉजिक काय आहे?

 केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या कृषि विधेयकाला मागील काही दिवसापूर्वी महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हिरवा कंदील दिला आहे. शेतकरी पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.     पण मागील दोन वर्षापूर्वी मोदी सरकारने एक घोषणा…

गंगा ग्राम काय आहे? महाराष्ट्राच्या नद्या अशा होतील का?

साधारण ऑगस्टमध्ये केंद्राने घोषित केले होते की उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांसह गंगा नदीच्या काठावरील एकूण ४७०० गावे ओपन डेफिकेशन फ्री (ओडीएफ) म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

मोदींनी समर्पित केलेली नवीन वाण नक्की काय आहेत?

अन्न व कृषी संघटना स्थापनेच्या दिवस सन्मानार्थ १६ ऑक्टोबर रोजी जगभरात दरवर्षी जागतिक अन्न दिन हा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त आपले पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी विविध १७ बायोफोर्टीफाइड वाणाची घोषणा केली.