द्राक्ष पिकामध्ये क्रॅकिंगची समस्या का उद्भवते ?

जागतिक संशोधनाअंती असे दिसून आलं आहे की आयोनिक स्वरूपातील कॅल्शियम जर द्राक्षाला दिलं तर क्रॅकिंग होण्याची शक्यता कमी होते. याचे कारण म्हणजे द्राक्षाच्या आवरणात (त्वचेत) जी पेशीभित्तिका (Cell Wall) असते तिथे आयोनिक स्वरूपातील कॅल्शियम लवकर…

झिंकचे पिक पोषणातील महत्व जाणून घेऊया !

जमिनीतील विविध सेंद्रिय पदार्थ झिक चे चिलेशन करतात, ज्यामुळे झिंक चे कार्बोनेटस, बायकार्बोनेटस सोबत होणारे स्थिरकरण कमी होते व पिकांस उपलब्धता वाढते. पिकांस नत्राची कमतरता असल्यास साहजीकच पिकाची वाढ कमी होते, व त्यामुळे ईतर अन्नद्रव्यांची…

ऊस शेती मधील अतिशय दुर्लक्षित ऊर्जेचे स्रोत: सूर्यकिरण

तुम्ही ज्यावेळी नत्र ह्या अन्नद्रव्याचा विचार करता त्यावेळी त्याचा वापर केल्यास पिकाला काळोखी येईल पण त्याबरोबर पेशी विभाजन होते व नवीन पेशींमध्ये पक्वता नसते. त्यामुळे पीक हे बुरशिजन्य रोगास बळी पडते. पालाशमुळे नवीन तयार झालेल्या…

शेवगा लागवडीचे तंत्र आणि व्यवस्थापन…

शेवगा हें पीक भाजी या प्रकारात मोडले जाते. भरपूर उत्पादन देणारे व कमी खर्चाचे पीक आहे. मार्केट ला मागणी भरपूर असते. शेवग्याला खूप देशातून मागणी आहे. यूरोप, जपान, अमेरिका, रशिया, आखाती अशा देशातून मागणी आहे. शेवगा हिरवागार असून ३० ते ४५…

स्वस्त असल्याने युरियाचा असंतुलित वापर वाढतोय ! दुष्परिणाम वाढत आहेत.

युरियामध्ये ४६ टक्के नत्र असते. युरियामधील ४६ टक्के नत्र पिकाला किती मिळते हे वापरण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. ओल्या जमिनीत युरिया दिल्यानंतर त्याची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन अमोनियम तयार होतो. युरिया जर पारंपरिक पद्धतीने शेतात फेकून…

अवकाळीने द्राक्ष भागातील शेतकरी पुन्हा उध्वस्त झालाय !

मुळातच २०२० हे वर्ष शेतकऱ्यांसाठी पाऊस आणि कोरोना यामुळे विलक्षण नुकसानदायक ठरले आहे. शेतकऱ्यांनी अस्मानी सोबत सुलतानी संकटाना कायम तोंड दिले आहे. पण आता सुरु झालेल्या २०२१ या नवीन वर्षात देखील शेतकऱ्यामागील शुल्ककाष्ठ आता सुटण्याच्या मागे…

राज्यभर निवडणूकांचा डंका चालू आहे पण ग्रामीण विकासाची नेमकी काय दिशा असावी..

विकास या शब्दाची पश्चिमात्य देशातील तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्येनुसार दरडोई किती पेट्रोल वापरते जाते, दरडोई उत्पन्न किती आहे? वाहनांची संख्या किती आहे ? अशा भौतिक गोष्टींच्या आधारे विकासाचा वेग अथवा गती मोजल्या जाते. दरडोई किती आयकर भरला ?…

प्रयोगशील शेतकऱ्यांसाठीच्या पुरस्कारांमध्ये वाढ – कृषिमंत्री दादाजी भुसे

शेतीमध्ये नवनविन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनासाठी कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या वाढविण्यात आली असून आता ६३ ऐवजी ९९ पुरस्कार दरवर्षी दिले जातील. यावर्षांपासून ‘युवा शेतकरी’ आणि शास्त्रज्ञांसाठी ‘कृषी…

ग्रामपंचायत सरपंच पदाचा लिलाव म्हणजे लोकशाहीचा लिलाव – आण्णा हजारे

पंचायत राज मजबूत व्हावे यासाठी ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यांचे स्थान सर्वोच्च स्थान आहे. ग्रामसभा ही गावची संसद असून ग्रामपंचायत एक्सिकटिव्ह बॉडी कार्यकारी मंडळ आहे. या दोनही घटकांनी एक दुसऱ्यांच्या विचाराने दिल्लीची संसद लोकसभा आणि राज्याची…

टोमॅटो लागवड आणि मातीपरीक्षणाचे महत्व..

माती परीक्षण विना अयोग्य प्रकारची व अयोग्य प्रमाणात खत दिल्यास पिकांचे फार मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागते. त्यासाठी वेळोवेळी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. मृदा तपासणी कृषि प्रयोगशाळे- द्वारे केली जाते. प्रयोगशाळेतील चाचण्या ही तीन…