खत दरवाढीला विरोध करण्याच्या बाबतीत वेगळा विचार करण्याची वेळ आली आहे का?

आपण आताची शेती आपल्या स्वतःसाठी पिकवतचं नाही पिकवतो ते आपल्याकडे येणाऱ्या कामगारांसाठी, खते, औषधे, बियाणे व कृषि निविष्ठा विकत आणतो त्या दुकानदारासाठी आणि माल पिकल्यावर विकत असलेल्या दलालासाठी ह्या तीन तिघाडीतून काहीच शिल्लक राहत नाही…

जिरेनियम शेतीच्या यशोगाथा वाचून शेतीत गुंतवणुकीचा निर्णय घेताय ? थांबा ?

"समाज माध्यमात आलेल्या यशोगाथा वाचून शेतीत गुंतवणुकीचा निर्णय घेऊ नका" प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ची जबाबदारी अधिक आहे. काही घोळ झाले तर मालकाच्या मालमत्ते मधून वसुली केली जाऊ शकते. थोडक्यात तुमची फसवणूक होणार नसेल आणि झाली तर वसूल करता…

या डाळिंबात रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा वापर करण्यात आलेला नाही.

एकात्मिक शेती व्यवस्थापनामध्ये जैविक, रासायनिक आणि सेंद्रिय या तिन्ही पद्धतींचा योग्य प्रकारे वापर करून उत्पादन घेता येते. छायाचित्रात जे डाळिंब पिक दिसतं आहे ते हिवरे ता.जि. नगर येथील असून ते एकात्मिक कीड आणि खत पद्धतीचा शेतीत वापर करतात.…

लॉकडाऊनमध्ये घरपोच अस्सल हापूस पोहचवणारा ग्रामीण युवकांचा स्टार्टअप- ऍग्रीवाला.

कोरोना आणि पाठोपाठ आलेल्या लॉकडाऊनने लोकांचे धंदे बंद केले. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने शेतमालाचे दरही कोसळले. मोठा फटका मागील वर्षी कोकणातील हापूस उत्पादक शेतकरी वर्गाला बसला. नेमकी हीच समस्यां हेरून पुण्यातील ऍग्रीवाला ही स्टार्टअप…

पी.जी.आर व बायोस्टिम्युलंट्स संदर्भात सरकारने जाहीर केलेले राजपत्र कृषि निविष्ठा क्षेत्रात मोठा बदल…

संबंधित राजपत्रकानुसार  कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली इतर सात सदस्यांसोबत केंद्रीय जैव उत्तेजक समिती स्थापन केली जाईल. संबंधित समिती नवीन बायोस्टिम्युलंट्सचे समाविष्टीकरण, मानकनिश्चिती, विश्लेषणपद्धती, अत्यावश्यक गरजेची प्रयोगशाळा इत्यादी…

निसर्गाने नमवलं पण शेतकऱ्याने कमवलं – एक जिद्दीची गोष्ट

मागील वर्षी म्हणजे १४ ऑक्टोबर २०२० ची ती अतिभयाण रात्र प्रत्येक शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी होती. त्या महाकाय पावसाने शेतकऱ्यांची शेती, पिके, माती, घर-दार, स्वप्ने अक्षरशः वाहूनचं नेली. तो पाऊस इतका वाईट होता की उभी पिके वाहून तर…

कुठेतरी करार शेतीमुळे यात स्थिरता येईल असं वाटतं असताना यातील द्वंद्व काही कमी होताना दिसत नाही.

सरकारच्या आठमुठेपणामुळे किंवा हमीभावच्या काही पिकांसाठी इतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतकरी बंधूनी वेठीस धरल्याचा भाव आता मनात तयार होत आहे. त्यामुळे आंदोलनाला पाठिंबा की विरोध याबद्दल माझ्याप्रमाणे अनेक जण गुंत्यात असतील. ज्यादिवशी शेतकरी…

एक वेगळा “अन्नत्याग” अन्नदात्या शेतकरी बांधवासाठी…

३५ वर्षापूर्वी १९ मार्च १९८६ रोजी चीलगव्हाण या खेड्यातील शेतकरी साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आत्महत्या केली. त्या दिवशी सकाळी साहेबराव पत्नी आणि चार मुलांना घेऊन विनोबांच्या पवनारला गेले, परत आले, रात्री जेवणात विष कालवले आणि…

‘नागपुरी’ संत्र्याची वाताहत होतीये ?

आंबट-गोड चव, सुगंध आणि सोलायला सोपे ही 'नागपुरी' संत्र्याची वैशिष्ट्ये जगात कोणत्याही जातीच्या संत्र्यामध्ये बघायला मिळत नाही. द्राक्षे, डाळींब यासह अन्य फळे तसेच जगातील इतर जातींच्या संत्र्याच्या तुलनेत 'नागपुरी' संत्रा जेवढा सरस आहे,…

कर्मचाऱ्यांनी ‛क्रॉप डॉक्टर’ व्हावे ; कृषी आयुक्तांची ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी अत्त्युच्च…

माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी जवळ-जवळ ६० ते ७० योजना कार्यान्वित आहेत. या योजनांच्या पुर्ततेची जबाबदारी तालुका कृषी अधिकारी, त्यांच्या सोबतीला मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्या खांद्यावर येऊन पडते. या…