बटाटा लावताय ! मग सगळी माहिती या लेखात मिळून जाईल…

बटाटा पिकास लागवडीपूर्वीहेक्टरी १०० किलो नत्र, ६० किलो पालाशाची आवश्यकता असते. लागवडीनंतर १ महिन्याने ५० किलो प्रती हेक्टर नत्र खताची दुसरी मात्रा द्यावी. बटाट्याची मुले जमिनीत वरच्या थरात वाढत असल्यामुळे या पिकास पाण्याच्या पातळीच्या वेळेस…

महाराष्ट्रातील शेतीतील कौटुंबिक उत्त्पन्नाची आकडेवारी चिंताजनक !

देशभरातील आर्थिक गणिते मोजण्याची मापक अनेक आहेत. त्यात उत्पन्न पद्धती, उत्पादन पद्धती, खर्च पद्धतीने जी.डी.पी मोजला जातो. त्यात राष्ट्रीय उत्पन्नाचे अगदी दादाभाई नौरोजी पासून वाडिया जोशी, डॉ.राव, गाडगीळ, महालनोबीस असे विविध मॉडेल्स वापरले…

या महिलेने विदेशातील हायफाय नोकरी सोडली ! वृंदावन फार्म नावाने ब्रंडेड शेती सुरु केली…

मुंबईपासून जवळपास ३ तासांच्या अंतरावर एक फार्म आहे ज्याचे नाव वृंदावन असे असून जिथे जैविक पद्धतीने शेती केली जाते. गायत्री भाटिया यांच्याकडे १० एकर जमीन आहे. परंतु काही वर्षांपूर्वी त्या अमेरिकेत चांगल्या नोकरीला होत्या परंतु एक दिवस…

सतत चर्चिला जाणारा “स्वामिनाथन आयोग” नेमका काय आहे?

  जेव्हा जेव्हा शेतीतील अडचणी, शेतकऱ्यांच्या अडचणी हे विषय चर्चेत येतात, तेव्हा हमखास होणारा एक उल्लेख म्हणजे “स्वामिनाथन आयोग”. ह्या आयोगात नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत? त्यांचं महत्व काय? आज पर्यंत त्यावर काय कामगिरी झाली आहे, असे अनेक…

नविन कृषी कायदे : चुकले काय, दुरुस्त्या काय? – अनिल घनवट

देशात कोरोनाचा कहर सुरु असताना देशातील कृषी व्य‍ापार कायद्यात सुधारणा करण्याचे विधेयक केंद्र शासनाने आणले. विधेयक चर्चेत येताच नेहमी प्रमाणे डाव्या विचारसरणीच्या लोकांनी विरोध सुरु केला. लोकसभेत ही फारशी चर्चा न होता विधेयकांचे रुपांतर…

चतुरंग शेतीची संकल्पना मांडून शरद जोशींनी काळाची गरज ओळखली होती…

श्री शरद जोशी यांच्या 'चतुरंग शेती व 'एफपीसी/एफपीओ'ची सांगड घातल्यास आपल्याला सीताशेतीच्या माध्यमातून पूर्णपणे सेंद्रीय किंवा कमीतकमी रसायने वापरून दर्जेदार शेतमालाचे उत्पादन घेता येते. माजघर शेतीच्या माध्यमातून त्या शेतमालाचे ग्रेडिंग,…

काय आहे शेतकऱ्यांच्या उन्नत्तीचा ‘शरद जोशी’ प्लान…..

भारत  देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आदरणीय शरद जोशी यांच्या विचारांशिवाय पर्याय नाही. सत्ताधारी, विरोधी व इतर राजकीय पक्षातील नेत्यांना, आंदोलकांना, तथाकथित विचारवंत, नोकरशाहा, नोकरदार व सामान्य माणसाला जर खऱ्या अर्थाने या देशातील…

घरोघरी गाय-गोठा संकल्पना राबविण्याऱ्या दुग्धक्रांतिकारकाचा आज वाढदिवस…

अमेरिकेतून परल्यानंतर गुजरातमधील आणंद हेच त्यांचं पूर्णवेळ घर झालं. १३ मे १९४९ला कुरीयन आणंदमध्ये आले. हेच आणंद पुढे आपल्याला देशाच्या नकाशावर पोहचवेल याची जाणीवही त्यांना त्यावेळी नव्हती. भारताच्या धवल क्रांतीचे जनक वर्गीस कुरीयन…

फार्मर प्रोड्युसर कंपनी काय आहे ? काय संधी आहेत?

 कंपनी कायदा १९५६ मध्ये सुधारणा करण्याच्या प्रयोजनार्थ सन 2002 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या वाय. के. अलघ सर्मितीच्या शिफारशींच्या आधारे केंद्र शासनाने उत्पादक कंपनी कायद्यामध्ये (IXA) या नवीन भागाचा समावेश करून सुधारणा केली आहे. (IReference…

स्टार्टअप करायचा आहे? पण स्टार्टअप बद्दल माहिती नाही?

कोरोनाच्या संकटामुळे अनेक युवकांचे जॉब्स गेले. बेरोजगारीचा मोठा प्रश्न आता अनेक तरुणांसमोर उभा आहे. पण दुसऱ्या बाजूला अनेक युवक नवनवीन संकल्पना घेऊन स्टार्ट-अप्स करत आहेत. बऱ्याचदा अनेकांना स्टार्ट-अप्स हि संकल्पना काय आहे हे समजत नाही.…